Category: महत्वाच्या बातम्या

मंगल कार्यालयात महिलेचे दागिणे आणि रोख रक्कम चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-एका मंगल कार्यालयात एका महिलेच्या पर्समधील 1 लाख 18 हजार 487 रुपयंाचा ऐवज चोरट्यांनी लांबला आहे. अविनाश श्रावण सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 फेबु्रवारी2025 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान…

सदस्यांची 38 लाख 86 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पतसंस्थेत पैसे जमा करून घेवून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून तिन जणांनी सदस्यांची 38 लाख 87 हजार 881 रुपयांना फसवणूक केली आहे. शेख जाबिद अब्दुल खयुम रा.बाऱ्हाळी ता.मुखेड यांनी…

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या नोकरानेच मालकाचे 1 लाख 34 हजार चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-पेट्रोल पंपावर नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याकडे जमलेली रोख रक्कम आणि ऑनलाईन आलेले पैसे सुध्दा स्वत:च्या क्युआर कोडवर जमा करून घेऊन पेट्रोल पंप मालकाच्या पैशांची चोरी केली आहे. कपिल गणपतराव…

लोहामध्ये 2 लाख 50 हजारांची जबरी चोरी; किनवटमध्ये मोबाईल शॉपी फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या हातात 2 लाख 50 हजार रुपयांची कॅरीबॅग दोन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेली आहे. तसेच किनवट येथील एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी त्यातून वेगवेगळे…

गंजगाव रेती घाटावर कार्यवाही; 3 कोटी 15 लाखांचा ऐवज जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात अवैध वाळू चोरीच्या 23 टिपर व ट्रकवर कार्यवाही करून 3 कोटी 15 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कार्यवाही केली…

अमेरिकेतून मोदी परत आल्याबरोबर महाराष्ट्रात होणार मोठा राजकीय भुकंप

महाराष्ट्रात लवकरच मोठी राजकीय घडामोड होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतून परत आल्याबरोबर एकनाथ शिंदे आपली शिवसेना भारतीय जनता पार्टीत विलीन करतील आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील. देवेंद्र…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा एक हायवा, एक टॅम्पो पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक हायवा आणि एक टॅम्पो अवैध वाळु घेवून जातांना पकडले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 21 लाख 90 हजार रुपये आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार…

संत रविदास महाराजांचे कार्य प्रेरणादायी – अॅड. गोधमगावकर

नांदेड- संत शिरोमणी रविदास महाराजांनी समाजातील जाती व्यवस्थेला विरोध करून प्रत्येक जातीतील लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी समाज प्रबोधन करून जनजागृती कार्य केले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन…

मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीला गर्भवती केले

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला पाण्यामध्ये गुंगीचे औषध देवून एकदा अत्याचार आणि त्यानंतर अत्याचाराची परिसिमा गाठत शाळेच्या मुख्याध्यापकाने त्या बालिकेला गर्भवती केले. तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी…

सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी पोलीस अंमलदार पोलीस अधिक्षक कार्यालयात उपस्थित राहिले तर घटप्रमुखांविरुध्द कार्यवाही होणार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी सर्वसाधारण बदल्या 2025 पुर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयात विनंती अर्ज करू नये, भेटण्यास येवू नये नसता संबंधीत पोलीसांच्या घटक प्रमुखाविरुध्द कार्यवाही होईल असा बिनतारी संदेश जारी केला आहे.…

error: Content is protected !!