महत्वाच्या बातम्या राजकारण विश्लेषण मोहनजी भागवत आणि नरेंद्र मोदी यांची तशी भेटच घडली नाही; परंतू होणार संघाच्याच मर्जीचेे March 31, 2025 Kanthak Suryatal गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला आले. त्यांची ही भेट नियोजित होती. त्यांनी एका डोळ्याच्या दवाखान्याचे भुमिपुजन केले, दीक्षाभुमिला भेट देवून आपल्या श्रध्दा अर्पण केल्या आणि त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक…
नांदेड महत्वाच्या बातम्या रमजान ईद उत्साहात साजरी March 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज शहरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. देगलूर नाकाजवळी ईदगाह मैदानावर सकाळी 9.15 वाजता सार्वजनिक प्रार्थना(नमाज) झाली आणि सर्वांनी एक दुसऱ्याला शुभकामना देत आनंद व्यक्त…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण गुढीपाडव्याचा सुर्योदय होण्याअगोदर अर्धमस्या गावात घडलेला प्रकार आणि राजस्थानच्या सांगानेरमध्ये घडलेला प्रकार कशाचे द्योतक आहे March 31, 2025 Kanthak Suryatal काल गुढीपाडवा साजरा झाला आणि आज रमजान ईद साजरी झाली. हिंदु-आणि मुस्लिम धर्मातील हे दोन अत्यंत महत्वाचे सण आहेत. या दोन दिवसांच्या आदल्या रात्री दोन महत्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या एक पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस उपनिरिक्षक, तीन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि तीन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त March 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज 31 मार्च रोजी एक पोलीस उपअधिक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, तीन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना त्यांना सेवानिवृत्तीचा निरोप देतांना सर्वांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा March 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिंदु धर्मातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या गुढीपाडवा हा सण 30 मार्च रोजी अत्यंत उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच घरोघरी गुढी उभारण्यात आल्या. पुजा अर्चा करून सर्वांनी एक दुसऱ्याला शुभकामना…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अवैध धंद्यांचे माहेर घर वाय पॉईंट? March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अवैध धंद्यांचे केंद्र गणेशनगर वाय पॉईंट आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही. काही दिवसांपुर्वीच त्या ठिकाणी एका युवकाचा खुन झाला होता. या ठिकाणी एक दारु अड्डा आहे…
नांदेड महत्वाच्या बातम्या गंगाखेड पोलीसांनी हरवलेले 3 लाख रुपये काही मिनिटांमध्ये शोधून मालकांना परत केले March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गंगाखेड येथे राहणारे पती-पत्नी 3 लाख रुपये रोख रक्कम घेवून जात असतांना त्यांच्या हातातील गुलाबी रंगाची थैली गहाळ झाली. गंगाखेड येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश शिंदे आणि त्यांच्या टिमने हे…
क्राईम महत्वाच्या बातम्या दोन खंडणीखोरांना अटक March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-खंडणी मागणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने 12 तासात पकडून त्यांना गाजाआड केले आहे. सोहम सुर्यकांतराव खानापुरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 मार्च रोजी डी मार्टजवळ, चाय वे या दुकानाजवळ असतांना…
क्राईम महत्वाच्या बातम्या दोन लाख रुपये चोरणारा चोरटा वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडला March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दिलीपसिंघ कॉलनी, वजिराबाद येथे दि.16 मार्च रोजी सकाळी 11 ते 12 या एका तासात दोन लाख रुपये चोरणाऱ्या एका युवकाला वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडले आहे. दि.16 मार्च रोजी अशोक…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोक्सो कायद्याअंतर्गत वसमत न्यायालयात 20 वर्ष सक्तमजुरीची जबर शिक्षा March 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ऊस तोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आणि तिच्यासोबत अत्याचार करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला वसमत जिल्हा न्यायालयाने 20 वर्ष सक्तमजुरी अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे. दि.11 मार्च 2022 रोजी हट्टा…