नांदेड महत्वाच्या बातम्या इतवारा पोलीसांनी 10 लाख 51 हजार 500 रुपयांचे 34 गोवंश पकडले February 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्यातील इस्लामपूर, देगलूरनाका, लक्ष्मीनगर आदी परिसरांमधून इतवारा पोलीसांनी जवळपास 34 गोवंश पकडले आहेत. या गोवंशांची किंमत 10 लाख 51 हजार 500 रुपये आहे. यांची कत्तल होणार होती या…
महत्वाच्या बातम्या राजकारण नरेंद्र मोदी यांचा मुळ जिल्हा उत्तर गुजरातमधील मेहसाणा; तेथे चालतो अब्जो रूपयांचा अवैध पासपोर्ट, व्हिसाचा कारभार;हे उघड होवू नये म्हणून परत आलेल्या प्रवाशांची बोलती गुजरात पोलिसांनी बंद केली February 16, 2025 Kanthak Suryatal अमेरिकेतून अवैध भारतीय प्रवाशांचे विमान परत यायला सुरूवात झाली आहे. त्यातील पहिले विमान 5 फेब्रुवारी रोजी आले, दुसरे विमान 15 फेब्रुवारी रोजी भारतात उतरले, तिसरे विमान 17 फेब्रुवारी रोजी येणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातून आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके February 15, 2025 Kanthak Suryatal आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यावर भर नांदेड – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. त्या आराखड्यानुसार तळागाळातील वंचित घटकाचा विकास साध्य…
महत्वाच्या बातम्या लेख आठवणीतले अ.भा. मराठी साहित्य संमेलन नांदेड -१९८५ February 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड येथे १९८५ साली ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विख्यात कथालेखक शंकर पाटील हे होते.नांदेड येथील स्टेडियम परिसरात तीन दिवस हे साहित्य संमेलन…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरूद्वाराजवळी गोळीबार प्रकरण आता तपासासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग February 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा गेट क्रमांक 6, शहिदपुरा येथे झालेल्या गोळीबार, खून, जिवघेणा हल्ला या प्रकरणात हल्लेखोराची ओळख पटली आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार हा गुन्हा आता तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे…
नांदेड महत्वाच्या बातम्या अज्ञात व्यक्तीचा अज्ञात मारेकऱ्यांनी केला खून February 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीकाठी असलेल्या हस्सापूरच्या पुलाखाली 20-30 वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा खून घडला आहे. ही घटना 12 फेबु्रवारीच्या दुपारी 11.45 वाजता समोर आली आहे. वजिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय लोंडे यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतातील कामाचे पैसे का आणले नाही म्हणून नवऱ्याने पत्नीचा खून केला February 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे एका महिलेचा तिच्या नवऱ्याने शेतात केलेल्या कामाचे पैसे का आणले नाही म्हणून खून केला आहे. अजय उर्फ माधव काशीनाथ सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 फेबु्रवारी रोजी रात्री 8.30…
महत्वाच्या बातम्या राजकारण महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंना नारळ; नुतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ February 15, 2025 Kanthak Suryatal कोणाचा ही फोन न उचलणारे महाराष्ट्र कॉंगे्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांना खा.राहुल गांधी यांनी नारळ दिला आहे. त्यांच्या जागी कबडीचे उत्कृष्ट खेळाडू आणि कॉंगे्रसचे कार्यकर्ते बुलढाणा येथील हर्षवर्धन सपकाळ यांना…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या किनवट येथील 14 व्या जागतिक धम्म परिषदेत धनंजय सोळंके यांचा सन्मान, पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देवून करण्यात आला गौरव February 14, 2025 Kanthak Suryatal किनवट,(प्रतिनिधी)- किनवट येथे 14 व्या जागतिक धम्म परिषदेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.ज्यात मॅक्स महाराष्ट्र या वृत्त वाहिनीत मराठवाडा ब्यूरो म्हणून कार्य करणारे धनंजय…
नांदेड महत्वाच्या बातम्या अपंग युवतीचा विनयभंग करणाऱ्याला साडे तीन वर्ष सक्तमजुरी February 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अपंग युवतीची तिच्या घरात घुसून बेअबु्र करणाऱ्या एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी साडे तीन वर्ष सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. पोलीस…