Category: महत्वाच्या बातम्या

देगलूरच्या अंधविद्यालयातील विद्यार्थिनीचा मृत्यू; सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

शाळेतील कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; पोक्सो, विनयभंग आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील देगलूर येथील अंधविद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीच्या मृत्यूला विद्यालयाचे…

३६० चा आकडा आणि दक्षिणेचा स्वाभिमान: दिल्लीच्या तख्तासमोर तामिळनाडू उभा ठाकला!

मोदींचा डीएमकेवर डोळा आणि दक्षिणेतील परिसीमनाचा पेच भारतीय राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक मोठ्या हालचाली घडत आहेत. विशेषतः संसदेच्या मान्सून सत्राच्या समाप्तीनंतर जे चित्र समोर आले आहे, ते पाहता पंतप्रधान नरेंद्र…

नांदेड बसस्थानकात एसटीच्या धडकेत 47 वर्षीय महिलेचा मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात मंगळवारी दुर्दैवी अपघात घडला. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसची धडक बसल्याने 47 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. बस स्थानकातून बाहेर निघत असताना संबंधित…

ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक: २० बंडखोर खासदारांची खासदारकी जाणार? सुप्रीम कोर्टात धाव!

भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि बंडाळीचे केसरिया वादळ भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः गुजरात लॉबीच्या विरोधात पक्षांतर्गत उमटणारे बंडाचे स्वर आणि सामूहिक…

नांदेड येथून मिळालेला कामाचा अनुभव सदैव सोबत राहील : उपसंपादक अलका पाटील

उपसंपादक अलका पाटील यांची हिंगोली जिल्हा माहिती कार्यालय येथे बदली नांदेड – नांदेड जिल्ह्यात काम करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राज्य शासनाच्या प्रसिद्धीविषयक कामाच्या निमित्ताने मिळालेला अनुभव,…

दिल्लीचे तख्त धोक्यात? नायडूंचा मोदी-शहा जोडीला शेवटचा इशारा! 

बैसाखी हलली तर खुर्ची पडणार! काय आहे नायडूंचा शहांच्या राजीनाम्याचा हट्ट? देशाची राजधानी दिल्लीत सध्या राजकीय वावटळ सुटली आहे. १५ ऑगस्टचे स्वातंत्र्यदिनाचे सोहळे पार पडल्यानंतर १८ ऑगस्टच्या सकाळी एक असा…

सभेतील रिकाम्या खुर्च्या आणि महिलांचा आक्रोश: भाजपच्या तथाकथित चाणक्य नीतीला तडे?

आंदोलनाचा इशारा ते २४ तासांत माघार: बाबा रामदेव यांच्या बदलत्या सुरांचे गौडबंगाल सभेतील रिकाम्या खुर्च्या आणि महिलांचा असंतोष राजकारणात गर्दी जमवणे ही एक कला मानली जाते, परंतु जेव्हा ही गर्दी…

दादागिरीची हवा काढणारा कायद्याचा दणका; केबी गॅंगची पोलिसांनी काढली मिरवणूक

नांदेड (प्रतिनिधी) : इंद्रजीत सिंग बावरी यांच्या खूनप्रकरणानंतर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कथित केबी गँगच्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींची पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली…

भाजपमध्ये भूकंप: अमित मालवीय यांची सुट्टी, शाह यांचा नवीन  मास्टरस्ट्रोक की २०२९ ची पूर्वतयारी? 

भाजपची नवीन फळी आणि आयटी सेलचा कायापालट – एक विश्लेषण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अखेर आपली नवीन टीम जाहीर केली आहे. ही टीम जरी नितीन नवीन…

नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर; पाहा संपूर्ण यादी

नांदेड (प्रतिनिधी) -लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिक्षेत्र कार्यालयासह नांदेड, लातूर,…

error: Content is protected !!