Category: महत्वाच्या बातम्या

आनंदी चांदणे ललित काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन सोहळा

नांदेड – शहरातील नवोदित कवयित्री निलम नांदेडकर (कुलकर्णी) यांच्या आनंदी चांदणे या ललित काव्यसंग्रहाचे रविवारी दि.२२ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनातील आलेले अनुभव.. समाजातील…

नगरसेवकांनी केली नालेसफाईची पाहणी; डॉ. आंबेडकरनगरच्या वर्षानुवर्षांच्या अडचणीवर तोडगा निघणार का?

नांदेड : -शहरातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाल्याच्या अडचणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, घाणीचा तीव्र वास, डासांचे वाढते प्रमाण आणि आरोग्याचा…

टिपू सुलतान: आगडोंब आणि संविधानातील स्थान – एक विश्लेषण

इतिहास हा नेहमीच वर्तमानाच्या किंचाळणाऱ्या प्रश्नांसमोर उभा असतो. प्रत्येक काळ आपल्या गरजेनुसार इतिहासाची पुनर्स्थापना करत असतो. अठराव्या शतकातील म्हैसूरचा शूर शासक टीपू सुलतान याच्या व्यक्तिमत्त्वाभोवती आज असाच इतिहास आणि राजकारण…

तहसीलदार व्यंकटेश मुंडेला लाच मागणी प्रकरणात  अटक होताच नागरिकांनी वाजवले फटाके 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत परळी तहसीलदार श्री. व्यंकटेश बाबुराव मुंडे यांना २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात मोठी शक्कल लढवली आहे. मात्र, आरोपी…

परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

नांदेड – आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 परीक्षार्थ्यांपैकी 43 हजार 949 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.68 इतकी…

  .. तो बुटांचा कारागीर आणि राहुल गांधी; नात्याची सातत्यपूर्ण जपणूक  

रामचेत यांच्या बुटाच्या दुकानात पुन्हा एकदा राहुल गांधी; एका वर्षापूर्वीची आठवण आणि आजची संवेदना सुलतानपूर (प्रतिनिधी) – राजकारणातील वक्तव्ये, टीका-टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात एक संवेदनशील राजकारणी कसा असावो, याचा प्रत्यय…

मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती माजी सैनिक, पाल्य व पत्नी/विधवांसाठी संधी

नांदेड – मेस्को क्षेत्रीय कार्यालय, लातूर अंतर्गत बीड व नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या पदांसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य तसेच माजी सैनिकांच्या पत्नी/विधवांकडून अर्ज…

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण

नांदेड – महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहयाने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून निवड केलेल्या आश्रमशाळेत…

संवाद विकासाचा: एआयच्या युगात पत्रकारितेचे आव्हान आणि संधी 

नांदेड (प्रतिनिधी) – यांत्रिक युगात मानवी बुद्धीचे महत्त्व अढळ ठेवत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून पत्रकारितेच्या भविष्याचा शोध घेणारी एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात संपन्न झाली. आजच्या…

नांदेड महानगरपालिकामध्ये लिपिक सांभाळतोय जनसंपर्क अधिकाऱ्यांचा कारभार!

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे, माध्यमांशी संवाद साधणारे आणि महापालिकेची अधिकृत भूमिका स्पष्ट करणारे जनसंपर्क विभाग सध्या स्वतःच जनसंपर्क विना असल्याचे चित्र आहे. आश्चर्य म्हणजे, जनसंपर्क अधिकाऱ्यांची…

error: Content is protected !!