नांदेडमहत्वाच्या बातम्या बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले Kanthak SuryataleFebruary 25, 2026February 25, 2026 · कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती · जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती…
देशमहत्वाच्या बातम्याविश्लेषण विमान अपघात, उशिराची कारवाई आणि संशयाची सावली : रोहित पवारांचा थेट हल्ला Kanthak SuryataleFebruary 25, 2026February 25, 2026 आज आमदार रोहित पवार यांनी मुंबईतीलमारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी संबंधित…
देशमहत्वाच्या बातम्याविश्लेषण दिल्लीतील घटनेनंतर काँग्रेसने नरेंद्र मोदींचे आभार का मानू नयेत? Kanthak SuryataleFebruary 25, 2026February 25, 2026 सत्तेचा हुकमी एक्का पुन्हा फसला! आतंकवादाच्या बुरख्याखाली दडवलेला गुन्हा आणि आता युवकांचा जागलेला रणसंचार! दिल्लीतल्या…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या मंदिरातील दागिने व रोकड लंपास; एटीएम व साखळी चोरीच्या तीन घटना Kanthak SuryataleFebruary 25, 2026 नायगाव / भाग्यनगर / लोहा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या तीन…
नांदेडमहत्वाच्या बातम्या उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन Kanthak SuryataleFebruary 25, 2026 मनाच्या अव्यक्त वेदनांना शब्दांची ऊब हवी -ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर नांदेड (प्रतिनिधी)-‘शरीराच्या जखमा दिसतात,…
क्राईममहत्वाच्या बातम्या ’तुम्ही कोण विचारणारे?’ चा खर्चिक परिणाम; पोलीस कर्मचाऱ्याची विचारणा केली महागात, वाचा निकाल Kanthak SuryataleFebruary 25, 2026February 25, 2026 पोलिसांची कर्तव्यातील निष्ठा आणि कायद्याचे पालन न केल्यास होणारी कारवाई याचे हे उत्तम उदाहरण …
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये जैविक खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांवर चौकशीचे आदेश Kanthak SuryataleFebruary 25, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नोंदणीकृत जीविक (जैविक) खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर…
महत्वाच्या बातम्या बदलला आहे ‘शहजादा’! भोपाळच्या मैदानावरून मोदींना खुले आव्हान; राजकीय रणशिंग फुंकले Kanthak SuryataleFebruary 25, 2026February 25, 2026 आता थांबणार नाही ‘हा’ हल्ला! भोपाळपासून यवतमाळपर्यंत सत्तेचा पाया हादरवणारा राहुल यांचा ‘बिदाई’ सपाटा काल…
महत्वाच्या बातम्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे Kanthak SuryataleFebruary 25, 2026 कृषी संलग्न विभागांचा सविस्तर आढावा;कृषी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त नांदेड – जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालकावरील अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी Kanthak SuryataleFebruary 24, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे न्यायालय गांभीर्याने पाहत असून अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा…