महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण सत्ता, बाबा आणि संरक्षण! महाराष्ट्राच्या राजकारणाची लाजिरवाणी कथा March 27, 2026 Kanthak Suryatal महाराष्ट्राच्या राजकारणात अधिवेशन म्हणजे लोकशाहीचा उत्सव असायला हवा; पण अलीकडच्या घटनांकडे पाहिलं तर हा उत्सव कमी आणि राजकीय नाटकांचा महाउत्सव जास्त वाटू लागला आहे. सभागृहात प्रश्न विचारले जातात, निवेदने दिली…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेला वेग March 27, 2026 Kanthak Suryatal दहा दिवसांत 56 गुन्हे दाखल; 60 आरोपी गजाआड, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली असून अवघ्या दहा दिवसांत…
नांदेड महत्वाच्या बातम्या रामजी की निकली सवारी .. जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमले आसमंत March 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- रामजन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात यंदाची रामनवमी अत्यंत उत्साह, भक्तीभाव आणि धार्मिक जल्लोषात साजरी करण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरुद्वारा मालकीच्या जागेवरील अतिक्रमण बाबत उच्च न्यायालयाची जिल्याधिकाऱ्यांना ६ महिन्यांची मुदत March 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील १५३ एकर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रकरणात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत सर्व संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये इंधन वितरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी March 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नसतानाही काही नागरिकांकडून घाबरून (पॅनिक) पेट्रोल-डिझेलची जादा खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी वाढत असून काही ठिकाणी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गुंतवणूक आमिष प्रकरण; आरोपी पोलीस हवालदाराला पोलीस कोठडी March 26, 2026 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधी)- : स्वस्तात सोने आणि गुंतवणुकीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नांदेड जिल्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवाजीनगर–उडाणपूर ते अश्विनी हॉस्पिटल ब्रिज परिसर पार्किंगमुक्त होणार का?; वाहतूक विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह March 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड शहरात दंडाची आकडेवारी भारी, पण रस्ते मात्र पार्किंगच्या दयेवर! नांदेड (प्रतिनिधी)- शहरात वाहतूक शिस्तीची मोठी मोहीम सुरू असल्याचे चित्र प्रशासनाकडून रंगवले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून आज इतक्या वाहनांवर…
महत्वाच्या बातम्या बार कौन्सिल निवडणूक २०२६ – प्रस्थापितांच्या गडाला ‘तरुण लाटे’चा वेढा! March 26, 2026 Kanthak Suryatal महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची २०२६ ची निवडणूक केवळ वकील प्रतिनिधी निवडणारी प्रक्रिया राहिलेली नाही, तर ती एका मोठ्या वैचारिक संघर्षाचे रणांगण ठरली आहे. २४ मार्च रोजी झालेल्या मतदानाने हे…
नांदेड महत्वाच्या बातम्या भोकरमध्ये गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर पोलिसांची कारवाई; 55.03 लाखांचा मुद्देमाल जप्त March 25, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी) : भोकर पोलिसांनी गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत सुमारे 55 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोहा येथे 29 मार्च रोजी राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती March 25, 2026 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता लोहा येथील…