Category: महत्वाच्या बातम्या

नवरात्रीच्या प्रतिपदेला वाळू माफियांना जबर दणका; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा पात्रात उतरून थेट प्रहार!

नांदेड पोलीस व महसूल प्रशासनाचा अवैध वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राइक; १३ कोटी १२ लाखांचा ऐवज जप्त व उद्ध्वस्त! नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…

पत्रकारांवर लाठीमार, वकिलांना मारहाण अन् खासदाराचा गळा आवळला; दिल्ली पोलिसांच्या खाकीखाली दडलाय कुणाचा आका?

दिल्लीत मध्यरात्री पोलिसांचा नंगानाच! गृहसचिव अन् आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अघोषित आणीबाणीचा देशव्यापी आक्रोश नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशाच्या राजधानीत मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासन आणि उजव्या विचारसरणीच्या उपद्रवी टोळ्यांनी मिळून…

उदे ग अंबे उदे ज्या जयघोषात जिल्हाभर घट स्थापना

नांदेड(प्रतिनिधी)-आज अश्र्विन शुध्द प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस आज नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर या मंदिरासह अनेक जगदंबा मंदिरात, दुर्गादेवी मंदिरात, शारदा देवी मंदिरात घट स्थापना करण्यात आली. अनेक घरांमध्ये व्यक्तीगत घटस्थापना…

दिल्लीत दमनशाहीवर सुप्रीम कोर्टाचा हातोडा! आंदोलक, पत्रकार आणि वकिलांच्या अटकेवरून केंद्र सरकारला अवमाननेची नोटीस!

नागरिकांचे हक्क तुडवाल तर गाठ आमच्याशी! सुप्रीम कोर्टाचे कठोर ताशेरे; १३ ऑक्टोबरला सरकारला उत्तर देण्याचे आदेश! दमनशाहीविरुद्ध न्यायव्यवस्थेचा खंबीर अंकुश लोकशाहीमध्ये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा…

अटक की इव्हेंटबाजी? दिल्लीत दीपके, रांका, दास यांची सुटका; पण १ वर्षाच्या बॉन्डमागे दडलंय काय?

ना फोटो-ऑप, ना सरेंडर! आंदोलनाने मोदींच्या वाटेवर चालायचं की खऱ्या संघर्षाच्या? दिल्ली/मुंबई (प्रतिनिधी) – दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांच्या आंदोलनासाठी पोहोचलेले अभिजित दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना शनिवारी…

दिल्लीत खाकीचा तांडव अन् शाहंचे खाजगी गुंडे! – सर्वोच्च न्यायालयात रविवारी आणीबाणी सुनावणी; UN कडून केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय नाचक्की!

भाजप आमदाराचा हिस्ट्रीशीटर अन् पोलिसांची मिलीभगत? – दिल्लीत महिला आंदोलकांवर प्राणघातक हल्ले; युनायटेड नेशन्सची थेट चपराक! देशाच्या राजधानीत लोकशाहीचा उघड्यावर खून देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा रक्तरंजित आणि शर्मनाक प्रसंगाची…

प्रणव रामेश्वर मेंडके हा हरवला

नांदेड – प्रणव रामेश्वर मेंडके, वय-14 वर्षे, छत्रपती चौक नांदेड येथून दि.5 ऑक्टोबर 2026 रोजी हरवला असून तो कोणास आढळून आल्यास, माहिती माहिती असल्यास, दिसून आल्यास तात्काळ माहिती कळविण्याचे आवाहन…

मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला; रुग्णांचे अनुभव सहानुभूतीने ऐका!

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त स्वानंद व्यसनमुक्ती केंद्र व जोशी हॉस्पिटलतर्फे जनजागृती कार्यक्रम नांदेड (प्रतिनिधी) – मानसिक आरोग्याबाबत समाजात आजही अनेक गैरसमज असून, ते दूर करण्यासाठी मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे…

परभणी आणि लातूरमध्ये अवैध मटका व गुटख्यावर डीआयजी पथकाची मोठी कारवाई

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस पथकाने परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान मटका व गुटखा विक्रीच्या अवैध धंद्यांवर विशेष…

हा देशद्रोहाचा प्रकार… लोकशाहीचा तारा मावळू देणार नाही! – इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींचा घणाघात

लोकशाहीचा गळा आवळण्याचा कट आणि इंडिया आघाडीचा एल्गार: ६५ टक्के जनतेचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा अंत अटळ! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भारतीय लोकशाही एका अभूतपूर्व आणि अत्यंत गंभीर वळणावर येऊन ठेपली…

error: Content is protected !!