Category: महत्वाच्या बातम्या

३,५०० कोटींचा मालक, महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत आमदार जेव्हा रस्त्यावर भीक मागू लागला! — पराग शाह यांच्या त्या ४ तासांच्या प्रयोगाची इनसाइड स्टोरी!

३५ वर्षांचा अब्जाधीश मित्र अन् स्वतःचा सुरक्षा रक्षकही ओळखू शकला नाही! घाटकोपरमध्ये घडलेला पराग शाह नावाचा सामाजिक चमत्कार! एका आमदाराचा अनोखा अन् थरारक प्रयोग मुंबईसारख्या मायानगरीत रोज शेकडो राजकीय नाटके…

स्वच्छतेच्या नावाखाली कचरा नाट्य; पालकमंत्र्यांसमोर महापालिकेचा कारभार उघड!

स्वच्छ नांदेड–सुंदर नांदेड मोहिमेचा दिखावा? प्रकाराची चौकशी करतो; पालकमंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया नांदेड (प्रतिनिधी) – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड महापालिकेच्या…

परभणीतील मटका बुकींवर पोलिसांचा छापा; १२ जणांवर कारवाई;दोन ठिकाणी धाडीत ७५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांच्या पथकाने परभणी जिल्ह्यात मटका बुकींवर कारवाई केली. पथकाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १२ जणांवर गुन्हे दाखल…

सोशल मीडियावरील हिरोगिरी आणि कायद्याचा बडगा: स्वतंत्र भारद्वाज प्रकरणाचे संपादकीय विश्लेषण

कोर्टाची चपराक: रील्सवरून धमकवणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजची हिरोगिरी कशी झाली बंद? अभिव्यक्ती स्वातंत्र्य की गुंडगिरी? जंतरमंतरवरील हल्ल्यापासून ते कोर्टाच्या डिजिटल चाबुकपर्यंतचा संपूर्ण पट डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर केवळ संवाद किंवा…

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न    

पीक नुकसानीची शासन दखल घेणार, शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही : पालकमंत्री अतुल सावे * शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिलात सवलत * सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रम * आरोग्य सुविधांचे बळकटीकरण *…

नांदेडचा वैद्यकीय उद्योग: रुग्णांचे हाल अन् डॉक्टरांची सोन्याची खाण; PCD सिंडिकेटचा खोचक पंचनामा!

नांदेड (प्रतिनिधी) – रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा जुना मंत्र आता नांदेडमध्ये बदलून रुग्णसेवा हीच सोन्याची खाण असा नवा मंत्र उदयास आला आहे. मराठवाड्यातील नांदेड शहर हे आज उपचाराचे केंद्र उरले…

काय आहे इतिहास? मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास? कुणी सुरुवात केली  शासकीय ध्वजारोहणाची परंपरा? पहिला कार्यक्रम कुठे झाला?वाचा..

– विजय जोशी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला मूर्त स्वरुप देण्यासाठी ५० वर्ष लागली. हा दिवस साजरा करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांचा महत्वाचा…

 हळदीचे पाणी अन् जळकी पोळी पिणाऱ्या मुलांकडून पंतप्रधानांच्या वाढदिवशी १,२५,००० दिव्यांचे प्रदर्शन?

सरकारी तिजोरीतून वाढदिवसाचा तमाशा: गरीब विद्यार्थ्यांच्या हातांत दिव्यांची सक्ती का? सरकारी तिजोरी, वाढदिवसाचे राजकारण आणि गरीब विद्यार्थ्यांच्या गरिमेचा प्रश्न सार्वजनिक निधी आणि वाढदिवसाचे राजकारण लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी किंवा पंतप्रधानांचा वाढदिवस…

अवैध व्यवसायांविरोधात नांदेड परिक्षेत्रात धडक मोहीम; ९२२ गुन्हे दाखल, १० कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू विक्री तसेच अवैध शस्त्रांविरोधात नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३० सप्टेंबर २०२६…

११ कोटी ८५ लाखांचा जमीन फसवणुकीचा खेळ!एकाच जमिनीच्या बनावट सौदाचिठ्ठ्या; ३५ हून अधिक जणांना गंडा

मुख्य आरोपी राहुल गायकवाडची पोलीस कोठडी वाढली नांदेड (प्रतिनिधी) – जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या नावाखाली बनावट सौदाचिठ्ठ्या आणि दस्तऐवज तयार करून तब्बल ११ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये…

error: Content is protected !!