Category: महत्वाच्या बातम्या

द टेलिग्राफचे माजी संपादक आर. राजगोपाल: लोकशाहीतील अदृश्य नागरिक

एका उच्चभ्रू नागरिकाची शोकांतिका भारतातील एका प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्राचे, द टेलिग्राफ माजी संपादक आर. राजगोपाल यांची कहाणी आज देशातील लोकशाही आणि नागरिकत्वाच्या प्रश्नांवर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे. ज्या…

२०४७ चे स्वप्न आणि नोकरशाहीचे वर्चस्व: मंत्र्यांचे दुय्यम स्थान

राजकीय नश्वरतेची संरचना: मोदींची रणनीती आणि बळीच्या बकऱ्यांचा शोध भारतीय राजकारणाच्या सध्याच्या काळात एक विशेष प्रकारची रणनीती पाहायला मिळत आहे, जिथे राष्ट्रनिर्माण या संकल्पनेच्या नावाखाली प्रत्येक नेता, मंत्री किंवा संघटनात्मक…

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २३ जागांसाठी ८६ जणांचे अर्ज दाखल

४५० अर्जाची विक्री, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून यासाठी आतापर्यंत ९७ जणांने आपले उमेदवारी अर्ज दाखल…

श्री गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या पवित्र प्रकाश पर्वानिमित्त विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी)- धन-धन श्री गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या पवित्र प्रकाश पर्वानिमित्त मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बाबा फतेह सिंग जी मंगल कार्यालयातर्फे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे…

माजी नगरसेवक नरसिंगराव पावडे यांचे निधन’ऍड. निलेश पावडे यांना पितृयोग

नांदेड – नांदेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नागरिक नरसिंग मोहनराव पावडे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समहिते 78 वर्षांचे होते. दिवंगत केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण…

नांदेडमध्ये घरात घुसून मारहाण व विनयभंग करणाऱ्या चौघांना तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा

नांदेड – जुन्या भांडणाच्या कारणावरून घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करणे आणि तरुणीचा विनयभंग केल्याच्या गंभीर प्रकरणात नांदेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय-१ चे न्यायाधीश आर. व्ही.…

हिंगोलीत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा जनसंवाद; १३ तक्रारदारांच्या समस्या ऐकून तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

हिंगोली (प्रतिनिधी) – नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांचे वेळेत निराकरण व्हावे आणि पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू…

नांदेड बसस्थानकावरील चहा-कॉफी सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड येथील मुख्य एसटी बसस्थानक परिसरातील एका चहा-कॉफी सेंटरला आज अचानक भीषण आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. भरदिवसा बसस्थानक परिसरात आग लागल्यामुळे प्रवासी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे…

पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या आगमनानंतर ३५ पोलीस अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त होणार 

नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर नांदेड पोलीस दलात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. वयोमानानुसार ३० जून २०२६ रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलातील एकूण ३५ पोलीस…

एकल महिला धोरण ठरविण्यासाठी लवकरात लवकर अभिप्राय नोंदवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न नांदेड – राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत असून हे धोरण अधिक…

error: Content is protected !!