देश महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण मोदींचा सेशेल्स दौरा: रणनीतिक सुरक्षा की अदानींच्या व्यवसायासाठी नवी संधी? June 29, 2026 Kanthak Suryatal पंतप्रधान मोदींचा सेशेल्स दौरा: रणनीतिक सुरक्षा आणि अदानी सावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेशेल्स दौरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या दौऱ्यात त्यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या विशेष…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील खासगी शाळांच्या मनमानीला चाप; शिक्षण विभागाचा कठोर कारवाईचा इशारा June 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के खासगी शाळा महाराष्ट्र खासगी शाळा शुल्क नियमन अधिनियम २०११ चे सर्रास उल्लंघन करत असल्याच्या तक्रारीची दखल घेत, जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागाने (प्राथमिक)…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नागरिकांशी थेट संवाद; समस्यांच्या निराकरणाची सुवर्णसंधी June 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप हे मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी नांदेड जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे भेट देणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या विश्लेषण नांदेड पोलीस दलाचा डाएट प्लॅन; मोदक खाणाऱ्यांची लागणार वाट! June 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- राजकारणात आमदार फुटतात हे आपण ऐकले आहे, पण हिंगोली पोलीस दलात तर चक्क ३९ पोलीस आमदारांना (अतिउत्साही कर्मचारी) मुख्यालयाचा रस्ता दाखवून नव्या पोलीस अधीक्षकांनी आपल्या बॅटिंगची धडाकेबाज सुरुवात…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण शाब्बास विश्वास नांगरे पाटील साहेब शाब्बास .. June 29, 2026 Kanthak Suryatal खाकीचा हाफ प्रवास आणि घी चे राजकारण: एक व्यंगात्मक विश्लेषण भारतीय लोकशाहीच्या रंगमंचावर सध्या एक नवा अंक सुरू झाला आहे, जिथे मुख्य पात्रांनी आपल्या ‘वर्दी’चा रंग आणि नियमपुस्तिकाचा अर्थ दोन्ही…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण प्रतिमेला तडे आणि कोसळणारा नॅरेटिव्ह: मोदी-शाहंच्या राजकारणासमोरील पहिले मोठे आव्हान June 29, 2026 Kanthak Suryatal गेल्या १२ वर्षांपासून भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट सातत्याने राहिली आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा. निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकता येते, कारण आपल्याकडे यंत्रणा आहे आणि विरोधक कमकुवत…
देश महत्वाच्या बातम्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत चमकणार खाकी वर्दी! भारतीय पोलीस अंमलदाराची पंच म्हणून निवड June 29, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) – खेळातील कौशल्य, शिस्त आणि निष्पक्षतेच्या बळावर महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुटवार यांची चीनमधील…
नांदेड महत्वाच्या बातम्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम भोकर येथे संपन्न June 28, 2026 Kanthak Suryatal भोकर :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज दि. २८ जून रोज रविवारी ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर शहरात राबविण्यात आली. नगराध्यक्ष श्रीमान भगवान…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; पाच आरोपींविरुद्ध दोन गुन्हे; ७२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त June 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत.…
नांदेड महत्वाच्या बातम्या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन June 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड – केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान…