Category: महत्वाच्या बातम्या

ज्ञानेस हटाओ, लोकशाही वाचवा! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कॉकरोच आंदोलनाचा ४८ तासांचा अल्टीमेटम!सर्वात मोठा गद्दार ज्ञानेश कुमार

१३ कोटी मतदारांची उघड लुटालूट? निवडणूक आयोग की सत्ताधाऱ्यांची शेल कंपनी? वाचा खळबळजनक वास्तव! स्वायत्त संस्थांचे पतन आणि रस्त्यावरील आक्रोश भारताची लोकशाही ही जगात सर्वात मोठी लोकशाही मानली जाते; परंतु…

उद्याचा नांदेड शहरातील प्रवास बातमी वाचूनच ठरवा 

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त नांदेड शहरात २५ सप्टेंबरला वाहतुकीत बदल; पोलीस प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर नांदेड (प्रतिनिधी) – श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात २५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश विसर्जन…

लातुरात डीआयजी विशेष पोलीस पथकाचे दोन जुगार अड्डयांवर छापे; २० जणांवर कारवाई, २७ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पाठवलेल्या विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तिरंट नावाचा जुगार खेळणाऱ्या…

धर्माचा बुरखा, अन् स्वार्थाचा कारभार! औंढा नागनाथमधील  जमीअतुल अन्वर चॅरिटेबल ट्रस्टचा २२.१६ लाखांचा देणगी घोटाळा एटीएसने उघडकीस आणला

औंढा नागनाथ (प्रतिनिधी) – धर्माच्या अन् समाजसेवेच्या गोंडस नावाखाली स्वतःचे खिसे भरणे हा आपल्या देशात काहींसाठी अत्यंत सोपा अन् सोयीचा धंदा बनला आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील गोळेगाव कॅम्पमधील…

गणेश मंडळातील जुन्या वादातून तरुणावर तलवार व खंजराने जीवघेणा हल्ला; चौघांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील देगाव चाळ परिसरातील साईनाथ पांचाळ यांच्या हार्डवेअर दुकानासमोर गणेश मंडळातील जुन्या वादाच्या रागातून एका तरुणावर तलवार, खंजर आणि लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली…

शिवरोडवर तिरट जुगार अड्ड्यावर भाग्यनगर पोलिसांचा छापा

सहा जुगाऱ्यांना रंगेहात पकडले; रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे पत्ते व तीन दुचाकींसह ३ लाख ६ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवरोड परिसरात सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या…

पोलिसांना कोणती ड्युटी द्यायची हे ठरवणारा अकबर चाऊस; इतवारा ठाण्याचा नवा कारभारी आता दोन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये कायद्याचे राज्य चालते की गुटखा माफियांचे, असा प्रश्न पडणारा एक भन्नाट आणि तितकाच डोके चक्रावून टाकणारा प्रकार जुन्या नांदेडातील फत्ते बुरूज परिसरात समोर आला आहे. २०…

पोलीस डॉ. अधीक्षक नीलाभ रोहन यांनी गल्लीतील दर्शनापासून ताफ्यापर्यंत… क्यूआरटी पथकाचा व्हीआयपी वापर रोखला!

क्यूआरटी पथक: पोलिसांचा देखावा की आपत्कालीन रक्षक? नांदेड पोलीस अधीक्षकांचा व्हीआयपी रुबाबावर चाप! व्हीआयपी रुबाब बंद, क्यूआरटी जवानांना मोकळा श्वास! नांदेड (प्रतिनिधी) – २००८ मधील मुंबई अतिरेकी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने…

विसर्जनाआधीच प्रशासकीय विसर्जन! इतवारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांची तडकाफडकी उचलबांगडी!

माझ्याशिवाय पान हलत नाही म्हणणाऱ्यांना दणका! गुटखा माफियांचे लाडके पोलीस निरीक्षक रामेश्वर खंडाळ नियंत्रण कक्षात; डॉ. नीलाभ रोहन यांचा कारवाईचा धमाका! नांदेड (प्रतिनिधी) -सार्वजनिक प्रगतीसाठी मिळालेल्या शासकीय अधिकारांचा जेव्हा चुकीच्या…

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ आठवड्यांत १२२२ गुन्हे दाखल, १५ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम – ३ अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. १ ते…

error: Content is protected !!