Category: महत्वाच्या बातम्या

न्यायालयात बॉम्बचा ईमेल पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची खोटी ईमेल पाठवून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

कायद्याला अभिप्रेत काम करणार-अपर पोलीस अधिक्षक संदीप जाधव  

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक या पदावर आज आपल्या कामकाजाचा पहिला दिवस पाहणारे संदीप जाधव यांनी सांगितले की, जिल्हयात कायद्याला अभिप्रेत काम करेल. आई रेणुकेचे स्थान असलेल्या चिखली जि.बुलढाणा येथील…

​चाकूरमध्ये ११.७० लाखांचे ५४० किलो चंदन जप्त; डीआयजी पथकाची धडक कारवाई

चाकूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध चंदनाची साठवणूक करणाऱ्यांवर छापा टाकला आहे. या कारवाईत…

मलाही सस्पेंड करा – एसीपीच्या निलंबनानंतर दिल्ली पोलिसात अभूतपूर्व बंड; जवानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल 

खाकी विरुद्ध काळा कोर्ट – दिल्ली पोलिसांमधील असंतोष, शिस्तीचे प्रश्न आणि उफाळून आलेला आक्रोश देशातील सर्वात प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध पोलीस दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयाबाहेर नुकतेच घडलेले नाट्यमय…

फेसबुक-इन्स्टावर प्रवासाचे फोटो टाकताय? गावी जाण्यापूर्वी नांदेड पोलिसांचे हे आवाहन नक्की वाचा!

दिवाळीच्या सुट्टीत गावी जाताय? सावधान! बंद घरांवर चोरट्यांची नजर; सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या सात महत्त्वपूर्ण सूचना नांदेड (विशेष प्रतिनिधी) – दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव, आनंदाचा प्रकाश आणि एकमेकांबद्दल आपुलकीचा भाव. शाळा…

फक्त ५ मिनिटांत सत्य समोर येईल! – सिद्धू मूसेवालांच्या आठवणींपासून मोदींवरील थेट हल्ल्यापर्यंत: राहुल गांधींचे पंजाबमधील रोखठोक भाषण

पंजाबची अस्मिता, वाढता ड्रग्जचा विळखा आणि राजकीय आव्हाने: राहुल गांधींच्या भाषणाचा सविस्तर वेध सिद्धू मूसेवाला यांच्या आठवणीने बदललेली भाषणाची दिशा पंजाब (खास प्रतिनिधी) – पंजाबमधील काँग्रेसच्या रॅलीत राहुल गांधी यांचे…

मेस्कोमध्ये सुरक्षा रक्षक पदासाठी माजी सैनिकांना संधी:इच्छुकांनी 10 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नावे नोंदवावीत

नांदेड – मेस्को (माजी सैनिक महामंडळ) क्षेत्रीय कार्यालय, लातूर अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरक्षा रक्षक पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. या पदांसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य तसेच माजी सैनिकांच्या पत्नी…

कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी वेतन व बोनस द्या;अन्यथा ६ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन;लाल बावटाचा इशारा

नांदेड (प्रतिनिधी) – दिवाळीचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगार आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन व बोनस मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या…

जेलमध्ये टाका किंवा एफआयआर करा, मी पुन्हा लिहिणार! दिल्ली पोलिसांच्या गाडीवर बॅन आरएसएस लिहिणारी ती मुलगी नक्की कोण? 

खाकी गाडीवर स्प्रे-पेंट अन् बॅन आरएसएसचा नारा! २१ वर्षांच्या निशाच्या एका व्हिडिओने दिल्ली पोलिसांत उडाली खळबळ! नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – देशाची राजधानी दिल्लीत एका आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गाडीवर थेट स्प्रे-पेंटने…

दिल्ली पोलीस वादात गृह मंत्रालयाची मोठी कारवाई, एसीपी मनस्वी वशिष्ठ निलंबित  

दुसरीकडे अमित शाह यांचा राहुल गांधींवर घणाघाती हल्ला नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – राजधानी दिल्लीत पोलीस आणि वकील यांच्यातील वाद पेटल्यानंतर देशाच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीतील शाहदरा…

error: Content is protected !!