नांदेड महत्वाच्या बातम्या दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे यांची बदली त्वरित रद्द करा…. सकल दिव्यांग संघटनेची राज्य शासनाकडे मागणी April 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली राज्य शासनाने केली असून ती बदली त्वरित रद्द करावी. आणि अन्य मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या भोकर लाचलुचपत प्रकरणात अभियंता तुकाराम चौतमल यांना एक वर्ष सक्तमजुरी सह 10 हजार रोख दंड April 8, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी दाखल केलेल्या गु.र.न. 22/2014 या प्रकरणात अभियंता पदावर कार्यरत असलेल्या तुकाराम आनंदराव चौतमल यांना न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा;विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल April 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – दिनांक ३, ४ व ५ एप्रिल २०२६ दरम्यान परभणी येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने तब्बल ३५५ गुणांसह…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख निलंबित April 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद नांदेड येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना कर्तव्यात कसूर तसेच विविध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे राज्य शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या सट्टेबाजाला घराचे कुलूप तोडून केले जेरबंद April 7, 2026 Kanthak Suryatal धर्माबाद–निजामाबाद पोलिसांची संयुक्त मोहीम; मुख्य सूत्रधार अद्याप फरार नांदेड (प्रतिनिधी)- क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणातील कारवाईला गती देत धर्माबाद आणि निजामाबाद पोलिसांनी संयुक्त अभियान राबवून एका आरोपीला अटक केली. कुलूपबंद घरात लपून…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोनू कल्याणकरच्या मारेकऱ्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी;एकाची पोलीस कोठडी मागितलीच नाही April 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी सुमारे सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास श्रीनगर भागातील कुमार ड्रेसेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर झालेल्या सोनू कल्याणकर या तरुणाच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या…
नांदेड सांस्कृतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन April 7, 2026 Kanthak Suryatal • 8 ते 14 एप्रिल कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन नांदेड दि. 7 एप्रिल :- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
नांदेड सांस्कृतिक संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला April 7, 2026 Kanthak Suryatal सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना प्रख्यात संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे नांदेड – ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी…
नांदेड सांस्कृतिक लिटल स्टार पब्लिक स्कूल, प्रि-प्रायमरी येथे इंग्रजी शब्दाची स्पर्धा संपन्न April 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड – लिटल स्टार पब्लिक स्कूल, प्रि-प्रायमरी गणेशनगर रोड, नांदेड यांचा दि. ५ एप्रिल २०२६ रोजी वयोगट ३ ते ६ वर्ष या विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्द व चालू घडामोडी प्रश्नांची स्पर्धा…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोनू कल्याणकारच्या मारेकऱ्याच्या पायात यासाठी गोळी मारावी लागली April 7, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी प्रत्युत्तरात्मक कारवाईत जखमी करून ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.…