Category: नांदेड

नांदेड कृषी विभागाचा दुहेरी खेळ? किरकोळ दुकानदारांवर कारवाई; होलसेल व्यापाऱ्यांना मोकळे रान!;गेल्या २५ वर्षात कार्यवाही नाही 

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील खतांच्या काळ्या बाजाराबाबत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काल नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाने काही किरकोळ खत विक्री दुकानांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केल्याची माहिती…

युवकाच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप व दंडाची शिक्षा

मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यातील आंदेगाव वाडी भोज तांडा येथील युवकाच्या खून प्रकरणात मुखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. देशमुख यांनी तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येक आरोपीला 10…

एमजीएम संस्थेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा महाविद्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; थकीत रकमेवरून वाद

नांदेड (प्रतिनिधी)- येथील एमजीएम संस्थेच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने थकीत रक्कम न मिळाल्याच्या संतापातून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील…

जिल्ह्यात १६ व १७ मार्च रोजी यलो अलर्ट जारी;जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी १३ मार्च २०२६ रोजी सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ व १७ मार्च २०२६ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. १६ व…

सफाई कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ वेळेत द्या-अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

आरोग्य,निवास,शिक्षण यांच्यासह सर्व लाभ वेळेत देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करा नांदेड – स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे.…

गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन;व्यावसायिक सिलेंडर १८०० चे झाले 

नांदेड (प्रतिनिधी)- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात…

सायकल यात्रा करके सचखंड श्री हजूर साहिब आनेवाले युवको का सन्मान 

नांदेड़- हजुरी क्रांती संघटना के तरफ से पंजाब से तखत सचखंड श्री हजुर साहेब नांदेड पैदल यात्रा सायकल यात्रा करनेवाले श्रद्धालु जसप्रीत सिंघ, अमनदीप सिंघ, सत्विंदर सिंघ, जसकरण सिंघ का…

नांदेडमध्ये अवैध वाळूविरोधात शहाजी राजांची मोठी कारवाई; 2 कोटी 4 लाखांची वाळू व साहित्य जप्त

उस्मानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात…

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : 36 जिवंत काडतूसांसह दोन जण ताब्यात

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या जिवंत काडतूसांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 36 जिवंत काडतूसांसह एक पिस्तूल जप्त…

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाची कार्यवाही 

नांदेड व देवणी येथे मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 2.73 लाखांचा मुद्देमाल जप्त, 33 जणांवर गुन्हे नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहर व लातूर जिल्ह्यातील देवणी परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर…

error: Content is protected !!