Category: नांदेड

छत्रपती संभाजीनगर येथील भदंत ग्यानरक्षित थेरो यांची धम्मदेसना १९ रोजी

नांदेड – फाल्गुन पौर्णिमा ही मार्च महिन्यामध्ये येते. या पौर्णिमेला राजा सिद्धोधन यांच्या निमंत्रणावरुन तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच कपिलवस्तू या ठिकाणी आपल्या जन्म गावास भेट…

छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत संस्कारी महापुरुष – निळकंठ पाचंगे

नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत संस्कारी महापुरुष होते. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्र आपल्याला संयम आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची शिकवण देते. महामानव घडविण्यात माता…

मराठी भाषा अस्मितेचा श्वास – प्रा. मा. मा. जाधव

नांदेड – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे…

हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्डा  उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने उध्वस्त केला

नांदेड परिसरात कारवाई करत जुगार अड्डा व अवैध रेती वाहतूक प्रकरणात एकूण सुमारे 32 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नांदेड (प्रतिनिधी)-मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 मार्च 2026 रोजी हिमायतनगर…

हक्काच्या पैशांसाठी झगडताना कर्मचाऱ्याचा अंत ; नांदेडच्या एमजीएम कॉलेजमध्ये स्व. सुनील कुलकर्णी यांची वेदनादायक कहाणी

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील एम जी एम कॉलेज नांदेड येथे अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवक म्हणून काम करणारे स्व. सुनील कुलकर्णी यांचे निधन ही अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना ठरली…

महापालिकेतील महत्त्वाच्या संचिका गायब

राज्य माहिती आयुक्तांची तीव्र नाराजी; इतके दिवस संचिका सापडत नसताना गुन्हा का दाखल केला नाही? प्रशासनाला जाब नांदेड (प्रतिनिधी) -महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब समोर आली असून, महत्त्वाच्या…

नांदेडमध्ये जैविक खत पुरवठा सहकारी संस्थेच्या चौकशीची जोरदार मागणी

नांदेड (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या हक्काशी आणि त्यांच्या उत्पादनाशी थेट संबंधित असलेल्या खत पुरवठा व्यवस्थेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचे धक्कादायक आरोप समोर आले आहेत. जिल्ह्यातील जैविक खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेमध्ये…

नांदेडमध्ये पोलिस अंमलदार निलंबित

पोलीस भरतीत पैशांची मागणी करत होता नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा सध्या सुरू असताना एका गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मदत…

३८ कोटींची तडजोड;राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली

नांदेड -महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के.ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 मार्च 2026 रोजी…

गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण आवहानसाठी आ.श्रीजयाताई चव्हाण यांचे भेट 

भोकर :- जागतिक महिला दिन पासून गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी नांदेड जिल्ह्यात राहुल कर्डीले जिल्हाधिकारी नांदेड, मेघना कावली मुख्य…

error: Content is protected !!