Author: Kanthak Suryatal

तलाठ्याकडून १२ हजारांची लाच मागणी; संशय आल्याने स्वीकारण्यास टाळाटाळ

कंधार (प्रतिनिधी ) – आईच्या नावावर असलेली वडिलोपार्जित शेतजमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी फेरफाराची कार्यवाही करून देण्याच्या मोबदल्यात तलाठ्याने १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार कंधार तालुक्यात समोर आला आहे.…

मोदींनंतर कोण? अमित शाह की योगी? राहुल गांधींचा २०२९ साठीचा हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक!

साडेसात तासांचे धरणे आणि डीसीपी ठाण्याबाहेर शेम-शेमचे फलक: राहुल गांधींनी थेट अमित शाह यांच्या खुर्चीवर का निशाणा साधला? पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर साडेसात तासांचे धरणे आणि राजकीय वादळ नुकत्याच घडलेल्या…

डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांना तुफानातील दिवे पत्रकारिता पुरस्कार जाहीर

नांदेड (प्रतिनिधी) – आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक, सांस्कृतिक व परिवर्तनवादी उपक्रमांना न्यू मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रभावी प्रसिद्धी देणारे डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांना तुफानातील दिवे पत्रकारिता…

नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या तीन घटना; दीड लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नांदेड ग्रामीण आणि भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच विद्युत मोटार, केबल…

जेव्हा स्वतः न्यायालय आपले निर्णय बदलू शकते, मग एका वकिलाला आव्हानाची किंमत का मोजावी लागते? काय आहे महमूद प्राचा प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? वकील महमूद प्राचा यांच्यावरील कारवाईने उठवले मोठे प्रश्नचिन्ह! कायदेशीर संघर्षाचे नवीन आणि गंभीर वळण भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात काही खटले आणि कायदेशीर…

नांदेड विभागात १ लाख ८१ हजार ७०९ हेक्टरवर ऊस; आगामी गाळप हंगामासाठी ३० ते ३५ कारखाने सज्ज

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत आगामी २०२५-२६ गाळप हंगामासाठी तब्बल १ लाख ८१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध…

सिमेंट व गजाळीवर मोठी ऑफर असल्याचे सांगून १९ लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) – सिमेंट व गजाळीवर मोठी ऑफर सुरू असल्याचे खोटे आश्वासन देत एका व्यक्तीकडून तब्बल १९ लाख रुपये आरटीजीएसद्वारे खात्यावर जमा करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार नांदेड शहरातील यशोविहार…

खाकीची हुकूमशाही : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर रात्री ९ वाजता दिल्ली पोलिसांची महिला कार्यकर्त्यांवर अमानुष लाथमार!   

लोकशाहीचा रात्रीचा अंधार आणि खाकी वर्दीची हुकूमशाही दिल्लीच्या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तब्बल सात तास ठाण मांडून पायलट गंज येथील साहिल लोचब याच्यावर झालेल्या अमानुषतेप्रकरणी…

टोळ्यांमधील संपर्क तोडण्यासाठी नांदेड कारागृहातील ७ कच्या कैद्यांना इतरत्र पाठवले

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहर व जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी, जबरी खंडणी, सुपारी घेऊन खून, खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात टोळीप्रमुखांसह सात…

ईराणची नाकेबंदी करायला गेले अन् स्वतःच अडकले! डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका चुकीने अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाने घेतलेले निर्णय सध्या केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. ईराणवर निर्बंध लादून त्याचे कंबरडे मोडीत काढू अशी वल्गना करत ट्रम्प यांनी…

error: Content is protected !!