Author: Kanthak Suryatal

भारत जगाचे स्वयंपाक घर बनू शकते-गुणवंत पाटील हंगरगेकर

नांदेड(प्रतिनिधी)-भारत हा जगासाठी स्वयंपाक घर होवू शकतो असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले. नवा मोंढा भागातील माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांच्या कार्यालयात जिल्हा व्यापारी महासंघाची…

लोहा बसस्थानकात 1 लाख 18 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा बसस्थानकात एका महिलेच्या पर्समधून 1 लाख 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरीला गेले आहेत. तसेच मारलेगाव ते नेवरी रस्त्यावर हदगाव तालुक्यात एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा 7 हजार…

अटल बिहारी वाजपेयी हे भारत देशाचे सामाजिक व राजकिय महान राष्ट्रीय नेते-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड – आपल्या भारत देशाला राजकिय राष्ट्रीय नेत्यांची खूप मोठी परंपरा असून आपल्या 94 वर्षाच्या आयुष्यामध्ये विविध राजकीय पदावर कार्य करून पंतप्रधान परदाच्या कार्यकाळात भारत देश मजबुत बनविण्यासाठी पोखरण अणु…

सणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथील प्रवासांसाठी काकिनाडा टाउन नवीन  रेल्वे 

नांदेड (प्रतिनिधी)- संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीसाठी नांदेड–काकिनाडा टाउन–नांदेड विशेष गाडीचे निझामाबाद, चेरलापल्ली, गुंटूर, विजयवाडा मार्गे संचलन संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वे तर्फे,…

किड्‌स किंगड्‌म पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्याची शिक्षण विभाग नांदेडची शिफारस

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी गावात नामांकित, गडगंज श्रीमंतांची शाळा,पालकांची लुट करणारी शाळा किड्‌स किंगडम स्कुलने केलेल्या अनियमिततेसाठी खुलासा मागविला होता. शाळेने दिलेल्या खुलाशानंतर माधव सलगर…

दोन भावांचे मृत्यूदेह रेल्वेस्थानकात; त्यांचे आई-वडीलांचे मृतदेह घरात गळफास घेवून

नांदेड(प्रतिनिधी)-जवळा मुरार ता.मुदखेड येथे सकाळी रेल्वेखाली मरण पावलेल्या दोन युवकांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांची ओळख पटली. तेंव्हा पोलीस प्रशासनाने त्यांचे घर गाठले. तेथे तर भयानक परिस्थिती होती. त्या घरात मरण…

कोकणात विषाची आयात! ; लक्ष्मी नाव, मृत्यू काम! ;   गार्डियन उघड करतो, भारत गप्प!

कोकण म्हणजे स्वर्ग नव्हे, तर आता विषारी प्रयोगशाळा बनवण्याचा सरकारी प्रकल्प झाला आहे का, असा प्रश्न आज प्रत्येक सुजाण नागरिकाला पडतो. कोकणात उभारल्या जाणाऱ्या विषारी प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, नागरिकांच्या आरोग्यावर…

सोमीनाथ चौरंगे यांचे निधन ;आज अंत्यसंस्कार

नांदेड – शहरातील जय भीमनगर शेजारी असलेली राधाकृष्णनगरी येथील ज्येष्ठ उपासक व प्रसिद्ध चित्रकार व हर्षल फोटो स्टुडिओचे संचालक सोमीनाथ जिवनाजी चौरंगे वय 62 यांचे दिर्घ आजाराने दिनांक‌ 24 डिसेंबर…

असर्जन वसाहतीतील नागरीकांचा मतदानावर बहिष्कार

नांदेड -मागील जवळपास ३५ ते ४० वर्षापासून असर्जन येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत राहणार्‍या सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पाटबंधारे विभागाने नोटीस बजावत गाळे खाली करण्याची सूचना केली आहे. पाटबंधारे विभागाने…

सरकारच्या आदेशाला नकार, न्यायाला मान! न्यायाधीश सौरभ द्विवेदी यांची निर्भीड भूमिका—अखलाख हत्याकांडाचा खटला बंद होणार नाही

या प्रकरणातील काही आरोपींना 2017 मध्ये उच्च न्यायालय, लखनऊ येथून जामीन मंजूर झाला होता. मोहम्मद अखलाख यांचा मुलगा भारतीय वायुसेनेत कार्यरत आहे. सरकारचा खटला मागे घेण्याचा निर्णय समजताच केवळ पीडित…

error: Content is protected !!