नांदेड – शहरातील जय भीमनगर शेजारी असलेली राधाकृष्णनगरी येथील ज्येष्ठ उपासक व प्रसिद्ध चित्रकार व हर्षल फोटो स्टुडिओचे संचालक सोमीनाथ जिवनाजी चौरंगे वय 62 यांचे दिर्घ आजाराने दिनांक 24 डिसेंबर 2025 बुधवारी सायंकाळी 05 वाजता दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक 25 डिसेंबर 2025 गुरुवारी दुपारी 02 वाजता निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, भावजई, बहिण, मेहुणे, असा परिवार आहे.वास्तव न्यूज लाईव्हच्या वतीने सुद्धा त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली. Kanthak Suryatal Post Views: 577 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation असर्जन वसाहतीतील नागरीकांचा मतदानावर बहिष्कार दोन भावांचे मृत्यूदेह रेल्वेस्थानकात; त्यांचे आई-वडीलांचे मृतदेह घरात गळफास घेवून