Author: Kanthak Suryatal

चर्चमध्ये येशू, रस्त्यावर द्वेष: मोदींचा सर्वधर्मसमभाव की निवडणुकीचा अभिनय?

“अंधभक्तांचा उन्माद, पंतप्रधानांचा अभिनय आणि जगासमोर भारताची नाचक्की” काल जगभरात ख्रिसमस साजरा झाला. आम्हीही आमच्या वाचकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या, कारण आम्ही त्या संस्कृतीतून आलो आहोत ज्या संस्कृतीने “वसुधैव कुटुंबकम्” हा…

सहजासहजी माणूस हल्ली भेटत नाही; गल्लोगल्ली सहज भेटतो आहे चमचा

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या गझल मुशायऱ्यास प्रतिसाद नांदेड- आजकाल सर्वच क्षेत्रांत चमचेगिरी वाढली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची किंवा वरिष्ठांची खोटी स्तुती करून, त्यांची मर्जी राखत किंवा त्यांच्या हो-ला-हो मिळवत…

शतकपूर्ती निमित्त शुक्रवारी ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार; भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेला 100 वर्ष पूर्ण

नांदेड (प्रतिनिधी)-स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी आणि त्यानंतर समाजातील गोरगरीब, कष्टकरी, दीन-दलितांच्या न्याय हक्कांसाठी लढणार्‍या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला उद्या 26 डिसेंबर रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भाकपच्या जिल्हा कार्यालयात…

प्रेमसंबंधातून खून! पुण्यातील मारेकऱ्यांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले  

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- आंबेगाव (पुणे) येथे 22 डिसेंबर रोजी घडलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शेख रौफ…

नांदेड–आदिलाबाद स्थानकांदरम्यान  डीआरएम  प्रदीप कामले यांचा तपासणी दौरा

नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी बुधवार, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी नांदेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावर सविस्तर तपासणी दौरा केला. या दौऱ्याचा मुख्य उद्देश…

भारत जगाचे स्वयंपाक घर बनू शकते-गुणवंत पाटील हंगरगेकर

नांदेड(प्रतिनिधी)-भारत हा जगासाठी स्वयंपाक घर होवू शकतो असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले. नवा मोंढा भागातील माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांच्या कार्यालयात जिल्हा व्यापारी महासंघाची…

लोहा बसस्थानकात 1 लाख 18 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा बसस्थानकात एका महिलेच्या पर्समधून 1 लाख 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरीला गेले आहेत. तसेच मारलेगाव ते नेवरी रस्त्यावर हदगाव तालुक्यात एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा 7 हजार…

अटल बिहारी वाजपेयी हे भारत देशाचे सामाजिक व राजकिय महान राष्ट्रीय नेते-गुणवंत एच.मिसलवाड

नांदेड – आपल्या भारत देशाला राजकिय राष्ट्रीय नेत्यांची खूप मोठी परंपरा असून आपल्या 94 वर्षाच्या आयुष्यामध्ये विविध राजकीय पदावर कार्य करून पंतप्रधान परदाच्या कार्यकाळात भारत देश मजबुत बनविण्यासाठी पोखरण अणु…

सणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथील प्रवासांसाठी काकिनाडा टाउन नवीन  रेल्वे 

नांदेड (प्रतिनिधी)- संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीसाठी नांदेड–काकिनाडा टाउन–नांदेड विशेष गाडीचे निझामाबाद, चेरलापल्ली, गुंटूर, विजयवाडा मार्गे संचलन संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वे तर्फे,…

किड्‌स किंगड्‌म पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्याची शिक्षण विभाग नांदेडची शिफारस

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी गावात नामांकित, गडगंज श्रीमंतांची शाळा,पालकांची लुट करणारी शाळा किड्‌स किंगडम स्कुलने केलेल्या अनियमिततेसाठी खुलासा मागविला होता. शाळेने दिलेल्या खुलाशानंतर माधव सलगर…

error: Content is protected !!