नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम भोकर शहरातील नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी January 16, 2026 Kanthak Suryatal भोकर : महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाची ही…
खेळ महत्वाच्या बातम्या नांदेडच्या दोन ज्येष्ठ नागरीकांनी सलग 24 तास सायकल चालवून 525 किलो मिटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला January 16, 2026 Kanthak Suryatal नागपूर(प्रतिनिधी)-नांदेडच्या दोन ज्येष्ठ नागरीकांनी रश-24 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 225 किलो मिटर सायकल चालविण्याचा विक्रम करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोघांनी दुहेरी गटात ही कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या महानगरपालिकेत लिपीक सांभाळतो जनसंपर्क विभाग January 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणी कक्षात जाण्यासाठी अनेक पत्रकारांनी अर्ज दिले. पण तेथील जनसंपर्क अधिकाऱ्याने त्यांना दाखवलेल्या वृत्तीमुळे पत्रकारांची निराशा झाली. महानगरपालिका आयुक्त तरी चांगले बोलतील. पण…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा ; 61 टक्के मतदान January 15, 2026 Kanthak Suryatal उद्या मतमोजणी,पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घ कालावधीच्या नंतर महानगरपालिका निवडणुकीचा मुहूर्त न्यायालयाच्या आदेशानंतर 15 जानेवारी रोजी काढण्यात आला आणि राज्यातील महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नांदेड महानगरपालिकेसाठी रात्री उशीरापर्यंत अनेक…
महाराष्ट्र सांस्कृतिक हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड ! विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम January 15, 2026 Kanthak Suryatal चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान लातूर – धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहीदी समागम…
नांदेड महत्वाच्या बातम्या “पोलीस खाते करेल तेच होईल” : जीवन घोगरे पाटील अपहरण प्रकरणात एसआयटी म्हणजे केवळ दिखावा? January 15, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील राजकारणाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना २२ डिसेंबर २०२५ रोजी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जीवन घोगरे पाटील यांचे निवांतपणे अपहरण करण्यात आले. त्यांना जबरदस्तीने गाडीत…
देश लेख श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम January 15, 2026 Kanthak Suryatal नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग…
देश महत्वाच्या बातम्या शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी सगुणा बागेचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे यांना राष्ट्रपती भवनाचे विशेष निमंत्रण January 15, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली, 15 : भारत देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या विशेष ‘अॅट होम’ स्वागत समारोहासाठी देशभरातील सुमारे 250 विशेष व्यक्तींना माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने…
महत्वाच्या बातम्या लेख महानगरपालिका निवडणूक : मतदारांची फजिती आणि प्रशासनाची जबाबदारी January 15, 2026 Kanthak Suryatal अलीकडे झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एका कुटुंबातील दोन सदस्यांची नावे दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदलेली असणे, तर एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींची नावे तीन…
महाराष्ट्र राजकारण विश्लेषण मुंबई कोणाची? मराठी अस्मिता की पैशांची सत्ता! January 15, 2026 Kanthak Suryatal ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आज मतदानाच्या रणांगणात उतरलेली आहे. ही केवळ एक निवडणूक नाही, तर मुंबई कोणाची? हा थेट प्रश्न आहे. मुंबई भारतीय…