Author: Kanthak Suryatal

खरे महिला आरक्षण की राजकीय घाई? मतदार संघ  पुनर्रचनेसाठी महिलांचा आधार 

लोकसभा रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची वेळ आली आणि महिला आरक्षणासारख्या ऐतिहासिक विषयावर चर्चा झाली. प्रश्न मात्र असा आहे की इतकी घाई नेमकी कशासाठी? लोकशाहीतील महत्त्वाच्या कायद्यांवर सखोल चर्चा…

लोकशाही की दबावशाही? नांदेडमधील पत्रकार परिषदेत घडला नाट्यमय प्रकार

नांदेड (प्रतिनिधी)-लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु तो अधिकार वापरताना संयम आणि शिस्त यांचे भान राखणे तितकेच आवश्यक असते. मात्र नांदेडमध्ये आज घडलेल्या एका पत्रकार परिषदेत हा…

लाईनमनच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे हाल; स्वखर्चातून घेतलेला डीपीही अर्धवट

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड तालुक्यातील मरळक आणि निळा परिसरात वीज वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लाईनमनच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी व त्यांच्या जनावरांचे हाल होत…

नांदेड जिल्ह्यासाठी पिवळा इशारा : १७ ते २० एप्रिलदरम्यान उष्मालाट व अवकाळी पावसाची शक्यता

नांदेड – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांनी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १७, १८, १९ व २० एप्रिल २०२६ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट (पिवळा इशारा)…

जस्टिस अँड ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी

शॅडोज ऑफ द गॅव्हेल: जस्टिस अँड ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी या स्रोतामध्ये भारतीय न्यायपालिकेतील उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेच्या अभावावर पत्रकार नवीन कुमार यांनी अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. या विश्लेषणाद्वारे न्यायव्यवस्थेतील काही महत्त्वाच्या…

 इराणचा  इशारा : आर्थिक युद्ध कराल तर आम्ही ऊर्जा युद्ध छेडू

मध्यपूर्वेतील परिस्थिती सध्या बारूदाच्या ढिगाऱ्यावर ठेवलेल्या ठिणगीसारखी झाली आहे. वरवर पाहता राजनैतिक बैठका, शांतता चर्चा, दौरे आणि मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत; पण वास्तवात युद्धाची सावली प्रत्येक हालचालीवर पडलेली आहे. जगाला…

नांदेड जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील भोकर व कंधार तालुक्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिली घटना भोकर येथे 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5.05…

बदल्यांचा सुगीकाल : मोदक, एजंट आणि मर्जीच्या जागेची घटनात्मक यात्रा;जनजागृती साठी छोटासा प्रयत्न 

नांदेड (प्रतिनिधी)- एप्रिल महिन्याचा अर्धा टप्पा पार झाला असून राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आता खरी सुगी सुरू झाली आहे. एप्रिलचे उरलेले पंधरा दिवस आणि मे महिन्याचा संपूर्ण कालावधी म्हणजे…

राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी;राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

मुंबई – राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे…

नारी शक्ती वंदन :लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात

भारताच्या लोकशाही प्रवासातील काही क्षण केवळ कायदेशीर बदल नसतात, तर ते एका नव्या युगाची नांदी ठरतात. नवीन संसद भवनात पहिले विधेयक म्हणून सादर झालेला ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हा असाच…

error: Content is protected !!