Author: Kanthak Suryatal

मोसादचा डाव फसला! आसिम मुनीर यांच्या हत्येचा प्रयत्न आणि ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इशारा

ट्रम्प-नेतन्याहू यांच्यातील संघर्ष आणि पाकिस्तानविरुद्धचा इस्रायली कट एक मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकेकाळी एकमेकांचे खंबीर मित्र मानले जाणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील…

पर्यटनाच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १.०७ लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) – परदेश पर्यटनासाठी नेण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ७ हजार १०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध…

नांदेडमध्ये दोन घरफोड्या; २.०५ लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर व विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून अज्ञात चोरट्यांनी एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे…

पोलीस स्टेशन केज यांची गोवंश तस्करीवर धडक कारवाई;6 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

केज (प्रतिनिधी) -केज पोलीस ठाण्याच्या पथकाने पहाटेच्या गस्ती दरम्यान गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत सात बैलांची सुटका केली असून आयशर वाहनासह 6 लाख 29 हजार रुपयांचा…

नांदेड जिल्ह्याचा पाव-पाव किलोचा कारभार आणि एका वजनदार पर्वाचा अंत

वाळूचे घाट, जमिनीचे प्रसाद आणि एका अधीक्षकाचा पारदर्शक प्रवास पोलीस दलातील मोदक संस्कृती आणि ६७६ दिवसांचा गोड इतिहास नांदेडच्या पोलीस दलाचा किंमती इतिहास आणि ६७६ दिवसांचा तो वजनदार कार्यकाळ नुकताच…

इराणची जेली फिश ड्रोन शक्ती आणि आधुनिक युद्धाची बदलती समीकरणे

आजच्या काळात युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलत चालले आहे. एकेकाळी ज्या देशाकडे सर्वात महागडे लढाऊ विमान असायचे, तो देश हवेत शक्तिशाली मानला जायचा. मात्र, इराणने विकसित केलेल्या जेली फिश ड्रोन तंत्रज्ञानाने…

सचखंड श्री हजूर साहिबच्या पंज प्यारे साहिबांचा महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित गुरुद्वारा कायद्याला विरोध; शीख समाजात तीव्र प्रतिक्रिया

अबचलनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने विद्यमान सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 रद्द करून त्याऐवजी नवीन सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2026 लागू करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळात मंजुरी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर सचखंड श्री…

लोकशाहीचा पराभव: जेव्हा मुख्यमंत्री जनतेलाच भाषण न देण्याची तंबी देतात

संवेदना आणि सत्तेचा अहंकार: सरकारी निष्काळजीपणाचा मानवी बळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये नुकत्याच घडलेल्या भीषण अग्निकांडाने केवळ काही इमारतीच भस्मसात केल्या नाहीत, तर अनेक कुटुंबांचे भविष्य आणि त्यांच्या आयुष्यातील एकमेव…

आ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

नांदेड(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे उद्या, २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड येथे येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी दिली…

नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती; पदभार स्वीकारून कामाला केली सुरुवात

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. नीलाभ रोहन यांनी बुधवारी सायंकाळी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. एका अत्यंत शुभ मुहूर्तावर, म्हणजेच सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी…

error: Content is protected !!