Author: Kanthak Suryatal

नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती; पदभार स्वीकारून कामाला केली सुरुवात

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. नीलाभ रोहन यांनी बुधवारी सायंकाळी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. एका अत्यंत शुभ मुहूर्तावर, म्हणजेच सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी…

व्यवसायात 20 टक्के भागीदारीचे आमिष; 30 लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी) -व्यवसायात 20 टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवून 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी 2025 ते 25…

बिलोलीतील सहकारी बँकेत 3.22 लाखांचा अपहार; कॅशिअर व शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

बिलोली (प्रतिनिधी) – बिलोली येथील मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय अनुदान निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बँकेतील कॅशिअर आणि शाखा व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

नात्याला काळिमा! हा माझ्यासारखा दिसत नाही या संशयापोटी ४ वर्षांच्या पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला जन्मठेप

कंधार (प्रतिनिधी)- ज्या पित्याच्या खांद्यावर बसून जग पाहण्याचे स्वप्न प्रत्येक बालक पाहते, त्याच पित्याने केवळ ‘हा मुलगा माझ्यासारखा दिसत नाही’ या अघोरी संशयापोटी आपल्या ४ वर्षांच्या चिमुरड्याचा निर्घृणपणे जीव घेतल्याची…

घरफोडी करून ६५ हजारांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिल्लतनगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७…

दारूसाठी पैशांची मागणी फेटाळल्याने मारहाण; १६ हजारांचा ऐवज हिसकावला

नांदेड, (प्रतिनिधी)- दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता न दिल्याच्या रागातून एका तरुणाने व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना १४ जून रोजी रात्री धनगाव परिसरात…

साहेबांच्या छायेत राहता राहता… अभिनंदनाचा नवा पायंडा!

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरनाथ राजूरकर सलग तिसऱ्यांदा विजयी होत हॅट्रिक साधल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि…

नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन : आकाशाएवढी दृष्टी, शिखराएवढी झेप!  

नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी राज्य शासनाने डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती केली आहे. गेल्या २२-२३ महिन्यांत नांदेडमध्ये घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीची चर्चा काल रात्रीपासून सुरू आहे. त्या विषयावर…

कोल्हापूरचा रणसंग्राम: भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींच्या नावाची गुंज

सौमिका महाडिक यांचा थेट प्रश्न आणि कोल्हापूरचा अनपेक्षित प्रतिसाद; कोल्हापूरचे रणमैदान: जेव्हा भाजपच्या नेत्यासमोर जनतेने राहुल गांधींचे नाव घेतले कोल्हापूर, जे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारं आणि कुस्तीसाठी जगप्रसिद्ध…

शेख शमीम हत्या प्रकरण: वजीराबाद पोलिसांची मोठी कारवाई, आणखी पाच आरोपींना अटक; एकूण १० जण पोलिसांच्या ताब्यात

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सय्यद रहमान दुल्हेशाह शहा दर्ग्याचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने पूर्ण केला आहे. वजीराबाद पोलिसांनी २२ जूनच्या…

error: Content is protected !!