ग्लास लुईस या आंतरराष्ट्रीय संस्थेने अडाणी समूहाविरोधात गुंतवणूकदारांसाठी इशारा जारी केला आहे

या इशाऱ्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जागतिक गुंतवणूकदारांनी अडाणी समूहापासून दूर राहावे. ही संस्था…

नांदेड जिल्हा पोलीस दलातील बदल्यांमध्ये ‘समान न्याय’ कुठे गेला?

नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील सर्वसाधारण बदल्यांना आता सुमारे एक महिना पूर्ण होत आला आहे. परंतु, या बदल्यांत…

वडिलांच्या प्रेमाला सुनीधीचा आवाज, श्रेयसचं संगीत आणि अरविंदची शब्दरचना — ‘का रे बाबा’ फादर्स डेवर हृदयस्पर्शी भेट!”

*Father’s Day* निमित्त ‘अवकारिका ’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित! सुनिधि चौहानच्या सुमधुर आवाजात श्रोत्यांची मनं…

आरबीआयने व्याजदरात कपात केली आहे – त्याचे परिणाम काय?

रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नुकतेच रेपो दरात अर्धा टक्क्याची कपात केली आहे. यासोबतच सीआरआर…

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा       

नांदेड – राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा…

जीबीएस दुर्मिळ आजाराने ग्रस्त तरुण उपचारानंतर बरा 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झाला उपचार    नांदेड  – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय…

प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजनेच्या अभियानाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदिवासी जनतेला आवाहन  

नांदेड-प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजना अभियान नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल…

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी

नांदेड  :–भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व…

मौजे धनज (खु) येथे गायरान जमीनीच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धनज (खु) ता.लोहा येथे गायरान जमीनीवर मुरूम का टाकला आणि कडबा का ठेवतेस या…

error: Content is protected !!