नांदेड – राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे शनिवार 14 जून 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शनिवार 14 जून, 2025 रोजी दुपारी 12 वा. हिंगोली येथून वाहनाने अर्धापूर जि. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. अर्धापूर, जि. नांदेड येथे आगमन व अर्धापूर तालुक्यातील वादळ वाऱ्याने नुकसानग्रस्त भागांना भेटी. सोईनुसार अर्धापूर जि. नांदेड येथून शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 904 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जीबीएस दुर्मिळ आजाराने ग्रस्त तरुण उपचारानंतर बरा आरबीआयने व्याजदरात कपात केली आहे – त्याचे परिणाम काय?