नांदेड हुजूर साहिब नांदेड–तिरुचानुर–हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसमध्ये चार डब्यांची कायमस्वरूपी डबेवाढ July 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून गाडी क्रमांक 17633/17634 हुजूर साहिब नांदेड- तिरुचानुर–हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच या गाडीच्या रेक…
लेख जुने कर्ज माफ, अन् एकादिवसातच मिळणार नवे पीक कर्ज ! July 29, 2026 Kanthak Suryatal निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचे बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबवण्यास सुरुवात केली आहे. 25…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण संसदेत राहुल गांधींचा रुद्र अवतार: अमित शहांच्या नावावरून रणकंदन, सत्ताधारी का बिथरले? July 29, 2026 Kanthak Suryatal संसदेतील बदललेलं वातावरण भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत सध्या एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. एकेकाळी धोरणात्मक चर्चांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या सभागृहात आता वैयक्तिक हल्ले आणि तीव्र राजकीय आरोप-प्रत्यारोपांची धार…
सांस्कृतिक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या १७ व्या वर्षावासास प्रारंभ July 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड – येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या १७ व्या वर्षावास काळास आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात…
नांदेड ग्रामीण श्रीकांत वारे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव July 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- हंगरगा (ता. मुखेड) येथील सुपुत्र श्रीकांत मलिकार्जुन वारे यांना द टाइम्स ऑफ इंडिया आयोजित ET Enterprise Security Awards 2026 मध्ये Rising Star of the Year या प्रतिष्ठित राष्ट्रीय…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण पालतू मीडिया की गोदी मीडिया? प्रियांका गांधींच्या एका विधानाने दिल्लीत मोठा भूकंप! July 29, 2026 Kanthak Suryatal प्रियांका गांधींचे पालतू मीडिया विधान आणि राजकीय रणधुमाळी सध्या देशाच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर एका शब्दाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, तो शब्द म्हणजे पालतू मीडिया. संसदेमध्ये प्रियांका गांधी यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये डॉक्टरच्या घरातून ८ लाख १२ हजारांची रोख रक्कम चोरणारे काही तासातच इतवारा पोलिसांनी गजाआड केले July 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डॉक्टरच्या भाड्याच्या घरातून ८ लाख १२ हजार रुपयांची रोकड चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा…
क्राईम नांदेड ग्रामीण अनुदानित युरिया खताची अवैध वाहतूक; धर्माबाद पोलिसांची दोन कारवाया, १३५ बॅग जप्त July 29, 2026 Kanthak Suryatal धर्माबाद (प्रतिनिधी) – धर्माबाद तालुक्यात अनुदानित रासायनिक युरिया खताची अवैध वाहतूक व जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने नेण्यात येत असलेल्या खतावर धर्माबाद पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत एकूण १३५ युरिया…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण हिंसेचे बौद्धिक समर्थन आणि लोकशाहीचा गळाघोट: टीजी मोहनदास या विकृतीचा पंचनामा July 29, 2026 Kanthak Suryatal जंतरमंतरवर रक्ताची होळी खेळण्याची भाषा; भाजप-संघाच्या विचारवंताची क्रूर मानसिकता उघड! भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मतभेद आणि आंदोलने ही नवीन नाहीत. परंतु, अलीकडच्या काळात संवादाची जागा हिंसेने आणि तर्काची जागा शिवराळ भाषेने…
क्राईम घरफोडीत दीड लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास July 29, 2026 Kanthak Suryatal घरफोडीत दीड लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास भोकर (प्रतिनिधी) – तालुक्यातील महावीरनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल १ लाख ६६ हजार ८० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना…