नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील बॅन्डस्मन पदाची लेखी परिक्षा 2 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. नांदेड जिल्हा पोलीस भरती 2022-2023 यातील बॅन्ड्समन या पदासाठी मैदानी चाचणी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 2 ऑगस्ट 2024 साठी सकाळी 10 ते 12 यावेळेदरम्यान पोलीस मुख्यालयात लेखी परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. प्रवेश पत्रातील सुचनेप्रमाणे लेखी परिक्षेस पात्र असलेल्या सर्व उमेदवारांनी 2 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस मुख्यालय नांदेड येथे हजर राहावे असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रसिध्दी माध्यमाद्वारे कळविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,431 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवडणुक काळात 5 लाख रुपये सापडलेल्या डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल सन 2024-2025 हे शैक्षणिक वर्ष संपताच नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता रद्द; शिक्षण उपसंचालकांचे आदेश