नांदेड (जिमाका)- राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आज सकाळी नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर ,पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केले. Kanthak Suryatal Post Views: 405 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अमित शाह यांच्यानंतर मोदींनाच होणार होती अटक, पण…: माजी कायदेमंत्री वीरप्पा मोईली यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भूकंप! नांदेड शहर हादरले! स.नं. ८६ व ९३ च्या जमिनींवर गुरुद्वारा बोर्डाचा मालकी हक्क नाही?