नांदेड (जिमाका)- राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आज सकाळी नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले.

यावेळी त्यांचे स्वागत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर ,पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!