प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे :
प्रिया गंगाराम पाटील – सातारा येथून गडचिरोली परिक्षेत्र.
बालाजी चंद्रकांत लोसरवार – पुणे ग्रामीण येथून नांदेड परिक्षेत्र.
विजय सुधाकर थोटे – धाराशिव येथून छत्रपती संभाजीनगर शहर.
अनिल काशिनाथ पांडकर – पुणे शहर येथून नाशिक शहर.
स्वप्निल रायाच्या चौधेकर – मुंबई शहरवरून पिंपरी-चिंचवड.
धनश्री सुरेश पाटील – सिंधुदुर्ग येथून पोपडे तुर्भे.
कविता वसंत धायगुडे – मुंबई शहर येथून कोल्हापूर परिक्षेत्र.
रंजना संदीपान बागलाणे – जालना येथून पुणे शहर.
मेघा मनोहर माळी – धाराशिव येथून छत्रपती संभाजीनगर शहर.
रवींद्र भूपाल पाटील – लोहमार्ग पुणे येथून कोल्हापूर परिक्षेत्र.
भगवान बंडू गिरीगोसावी – पोपडे सांगली येथून कोल्हापूर परिक्षेत्र.
महेश शिवाजी शेंडे – सिंधुदुर्ग येथून ठाणे शहर.
वैभव पांडुरंग बंजारे – अमरावती शहर येथून मुंबई शहर.
आशिष अनिल बेंड – अमरावती शहर येथून पुणे शहर.
देवकांत गुणवंत लामटे – चंद्रपूर येथून गडचिरोली परिक्षेत्र.
नजीब नझीर इनामदार – लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर येथून मुंबई शहर.
कोडीओमाड रामाभाऊ बालकोली – रायगड येथून पिंपरी-चिंचवड.
अभिषेक अशोक बागडे – चंद्रपूर येथून नागपूर शहर.
प्रवीण रघुनाथ देशाई – रत्नागिरी येथून कोल्हापूर परिक्षेत्र.
सागर शिवाजी भोसले – ठाणे शहर येथून पुणे शहर.
मोहन पुजाराम केवटी – अमरावती शहर येथून नागपूर शहर.
सुनील दशरथराव कोडे – अकोला येथून अमरावती शहर.
सुरेश हरिसिंग जावराले – बुलढाणा येथून छत्रपती संभाजीनगर शहर.
राहुल गंगाधर धुळे – हिंगोली येथून कोकण परिक्षेत्र.
शाहीन झाकीर हुसैन देसाई – मुंबई शहर येथून पुणे शहर.
मनीषा सुभाष शिंदे – नाशिक शहर येथून पुणे शहर.
संजय भगवान पाटील – ठाणे ग्रामीण येथून ठाणे शहर.
मयूर तेजकुमार निकम – नाशिक शहर येथून पुणे शहर.
संतोष भगवानराव शेटे – वाशीम येथून नांदेड परिक्षेत्र.
अशोक सिताराम गीते – वाशीम येथून नांदेड परिक्षेत्र.
प्रवीण रघुनाथ टेंबकर – रायगड येथून मुंबई शहर.
मनीष रमेश इंदेकर – ठाणे ग्रामीण येथून मनसूप.
गणेश निरंजन कांबळे – मनसूप येथून गडचिरोली परिक्षेत्र.
राजेंद्र लक्ष्मण भेडकर – लोहमार्ग मुंबई येथून रायगड.
दत्तात्रय सखाराम खरात – पोपडे सोलापूर येथून पोपडे सोलापूर (एक वर्ष मुदतवाढ).
प्रकाश लक्ष्मण माने – एएनटीएफ येथून मुंबई शहर.
अनिता भगवान शेख – मुंबई शहर येथून मनसूप.
राजेंद्र जगन्नाथ जाधव – मुंबई शहर येथून नाशिक परिक्षेत्र.
प्रसाद हरिभाऊ बोरसे – मुंबई शहर येथून छत्रपती संभाजीनगर शहर.
मनीषा संजय चव्हाण – नागपूर ग्रामीण येथून नाशिक शहर.
माधुरी अंकुश साठुंखे – बुलढाणा येथून नवी मुंबई.
छाया किरण कानापिळे – लोहमार्ग मुंबई येथून पुणे शहर.
नेहा दिलीप कोंडकर – नागपूर शहर येथून कोल्हापूर परिक्षेत्र.
वंदना राणूबा ठाक – पिंपरी-चिंचवड येथून नाशिक परिक्षेत्र.
राजकुमार रामचंद्र कर्णाळकर – लोहमार्ग पुणे येथून पोपडे सांगली.
राहुल मधुकर बंजारी – नागपूर शहर येथून पिंपरी-चिंचवड.
नाथा रामकिशन केंकाण – पिंपरी-चिंचवड येथून कोल्हापूर परिक्षेत्र.
पोलीस महासंचालक कार्यालयाने आदेशात स्पष्ट केले आहे की, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी पर्यायी अधिकारी येण्याची वाट न पाहता तात्काळ कार्यमुक्त होऊन नव्या ठिकाणी हजर व्हावे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
