मुंबई (प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने विनंती बदल्यांअंतर्गत राज्यातील १४९ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी जारी केले. पोलीस अधिनियम १९५१ व पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवरून हे आदेश काढण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून नव्या ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये मुंबई शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नवी मुंबई, नाशिक शहर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, गडचिरोली, नांदेड, कोकण, रायगड, फोर्स वन, लोहमार्ग पोलीस, एएनटीएफ आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अधिकारी बदलण्यात आले आहेत. प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे : प्रिया गंगाराम पाटील – सातारा येथून गडचिरोली परिक्षेत्र. बालाजी चंद्रकांत लोसरवार – पुणे ग्रामीण येथून नांदेड परिक्षेत्र. विजय सुधाकर थोटे – धाराशिव येथून छत्रपती संभाजीनगर शहर. अनिल काशिनाथ पांडकर – पुणे शहर येथून नाशिक शहर. स्वप्निल रायाच्या चौधेकर – मुंबई शहरवरून पिंपरी-चिंचवड. धनश्री सुरेश पाटील – सिंधुदुर्ग येथून पोपडे तुर्भे. कविता वसंत धायगुडे – मुंबई शहर येथून कोल्हापूर परिक्षेत्र. रंजना संदीपान बागलाणे – जालना येथून पुणे शहर. मेघा मनोहर माळी – धाराशिव येथून छत्रपती संभाजीनगर शहर. रवींद्र भूपाल पाटील – लोहमार्ग पुणे येथून कोल्हापूर परिक्षेत्र. भगवान बंडू गिरीगोसावी – पोपडे सांगली येथून कोल्हापूर परिक्षेत्र. महेश शिवाजी शेंडे – सिंधुदुर्ग येथून ठाणे शहर. वैभव पांडुरंग बंजारे – अमरावती शहर येथून मुंबई शहर. आशिष अनिल बेंड – अमरावती शहर येथून पुणे शहर. देवकांत गुणवंत लामटे – चंद्रपूर येथून गडचिरोली परिक्षेत्र. नजीब नझीर इनामदार – लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर येथून मुंबई शहर. कोडीओमाड रामाभाऊ बालकोली – रायगड येथून पिंपरी-चिंचवड. अभिषेक अशोक बागडे – चंद्रपूर येथून नागपूर शहर. प्रवीण रघुनाथ देशाई – रत्नागिरी येथून कोल्हापूर परिक्षेत्र. सागर शिवाजी भोसले – ठाणे शहर येथून पुणे शहर. मोहन पुजाराम केवटी – अमरावती शहर येथून नागपूर शहर. सुनील दशरथराव कोडे – अकोला येथून अमरावती शहर. सुरेश हरिसिंग जावराले – बुलढाणा येथून छत्रपती संभाजीनगर शहर. राहुल गंगाधर धुळे – हिंगोली येथून कोकण परिक्षेत्र. शाहीन झाकीर हुसैन देसाई – मुंबई शहर येथून पुणे शहर. मनीषा सुभाष शिंदे – नाशिक शहर येथून पुणे शहर. संजय भगवान पाटील – ठाणे ग्रामीण येथून ठाणे शहर. मयूर तेजकुमार निकम – नाशिक शहर येथून पुणे शहर. संतोष भगवानराव शेटे – वाशीम येथून नांदेड परिक्षेत्र. अशोक सिताराम गीते – वाशीम येथून नांदेड परिक्षेत्र. प्रवीण रघुनाथ टेंबकर – रायगड येथून मुंबई शहर. मनीष रमेश इंदेकर – ठाणे ग्रामीण येथून मनसूप. गणेश निरंजन कांबळे – मनसूप येथून गडचिरोली परिक्षेत्र. राजेंद्र लक्ष्मण भेडकर – लोहमार्ग मुंबई येथून रायगड. दत्तात्रय सखाराम खरात – पोपडे सोलापूर येथून पोपडे सोलापूर (एक वर्ष मुदतवाढ). प्रकाश लक्ष्मण माने – एएनटीएफ येथून मुंबई शहर. अनिता भगवान शेख – मुंबई शहर येथून मनसूप. राजेंद्र जगन्नाथ जाधव – मुंबई शहर येथून नाशिक परिक्षेत्र. प्रसाद हरिभाऊ बोरसे – मुंबई शहर येथून छत्रपती संभाजीनगर शहर. मनीषा संजय चव्हाण – नागपूर ग्रामीण येथून नाशिक शहर. माधुरी अंकुश साठुंखे – बुलढाणा येथून नवी मुंबई. छाया किरण कानापिळे – लोहमार्ग मुंबई येथून पुणे शहर. नेहा दिलीप कोंडकर – नागपूर शहर येथून कोल्हापूर परिक्षेत्र. वंदना राणूबा ठाक – पिंपरी-चिंचवड येथून नाशिक परिक्षेत्र. राजकुमार रामचंद्र कर्णाळकर – लोहमार्ग पुणे येथून पोपडे सांगली. राहुल मधुकर बंजारी – नागपूर शहर येथून पिंपरी-चिंचवड. नाथा रामकिशन केंकाण – पिंपरी-चिंचवड येथून कोल्हापूर परिक्षेत्र. पोलीस महासंचालक कार्यालयाने आदेशात स्पष्ट केले आहे की, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी पर्यायी अधिकारी येण्याची वाट न पाहता तात्काळ कार्यमुक्त होऊन नव्या ठिकाणी हजर व्हावे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. बदल्याची पीडीएफ संचिका वाचकांच्या सोई साठी जोडली आहे .. d83d3043464dfb872e14c0189090665e Kanthak Suryatal Post Views: 1,028 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या 40 पोलीस अंमलदारांना पदोन्नती नांदेड जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या सलग घटना; तीन गुन्हे दाखल