नांदेडच्या 40 पोलीस अंमलदारांना पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात 40 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी जारी केले आहेत.
नांदेडमधील 15 पोलीस अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पद पदोन्नतीने मिळाले आहे. तसेच २५ पोलीस शिपाई पदाच्या पोलिसांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे. आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. सहायक पोलीस उप निरीक्षक आणि पोलीस हवालदार पदोन्नती प्राप्त पोलिसांची नवे पुढील प्रमाणे आहेत. पदोन्नती प्राप्त पोलीस पुढील प्रमाणे आहेत.नथु बळीराम लोणे, अंकुश धनाजी लोहकरे, मारोती अप्पाराव सोनटक्के, मारोती रामा क्षीरसागर, नुर खान महेबुब खान पठाण, आशिष पंढरीनाथ बाऱ्हाळीकर-पोलीस मुख्यालय, सलीम खान अमीर खान पठाण, इद्रीस समद बेग-बिलोली, श्रीपद शेषराव ढगे, रामेश्र्वर नागनाथ पाटील-कुंडलवाडी, सखाराम व्यंकटी नवघरे, दत्तात्रय बालासाहेब देशमुख-बारड, महम्मद ताजोद्दीन महम्मद मोईनोद्दीन शेख, सुनिल बालाजी रिंदकवाले-शिवाजीनगर, मोहन निळकंठराव माडपते, माधव रमेशराव मलगिरवार-मुक्रामाबाद, गुरप्रितसिंघ नरेंद्रसिंघ मान, अंकुश शिवाजी वडजे-म.सु.प.अर्धापूर, बाळासाहेब भानुदास अवचार-लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, शेख इब्राहिम शेख इस्माईल, शेख फय्याज शेख अहेमद-नांदेड ग्रामीण, दत्तात्रय परशुराम वडजे-उस्माननगर, बालाजी पांडूरंग लाडेकर-लोहा, मजाज अहेमद अब्दुल रहेमान खान-इतवारा, नरेंद्र दादाराव ढाले-कुंटूर, विजयकुमार प्रल्हादराव आलेवार-उमरी, विनोद शिवराम भोयर, संदीप धुरपत सरोदे-आरसीपी, साहेबराव मारोती जाधव, गोविंद तुकाराम कल्याणकर-आरसीपी, अजाज तुराबल हक सय्यद, ज्ञानेश्र्वर आनेराव सरोदे-धर्माबाद, सदाशिव किशनराव कदम-इतवारा, दिपा शेषराव नैताम-मांडवी, सलीम जावेद सिद्दीकी जाफर जावेद-हिमायतनगर, गौतम पांडूरंग कांबळे-अर्धापूर, अहेमद बेग युनूस बेग मिर्झा-देगलूर, मंगेश मनोहरराव क्षीरसागर, हनुमान बलरामसिंह ठाकूर-शहर वाहतुक शाखा, भिमराव गौतम लोणे-स्थानिक गुन्हे शाखा.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!