नांदेड(प्रतिनिधी)-बोधन ते बिलोली जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीची नजर चुकवून 50 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. नागोराव पिराजी भरांडे हे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्यासुमारास बिलोली ते बोधन जाणाऱ्या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर असतांना त्यांची नजर चुकवून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील 50 हजार रुपये रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी बिलोली पोलीसांनी गुन्हा क्रमंाक326/2024 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मुद्देमवार अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 955 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एटीएममध्ये फसवणूक करून 1 लाख 20 हजार रुपये काढले अर्धापूरमध्ये सोन्याच्या व्यापाऱ्यावर हल्ला करून 5 लाख 53 हजारांचा डाका