Month: October 2026

ग्रामसभेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप; विस्तार अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

कंधार (प्रतिनिधी) – कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे आयोजित ग्रामसभेदरम्यान गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, या प्रकरणी तीन ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

इराणची कादिर क्षेपणास्त्र चाचणी आणि जर्मनीला थेट इशारा: अमेरिकन फायटर जेटशी थेट चकमक! 

मध्य पूर्व महायुद्धाच्या उंबरठ्यावर! पुढील ९६ तास का आहेत अत्यंत निर्णायक? महायुद्धाची स्फोटक शक्यता मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या अत्यंत संवेदनशील आणि स्फोटक वळणावर येऊन पोहोचली आहे. आगामी ९६ तासांत अमेरिका,…

पाण्याचा अपव्यय टाळा, काटेकोर नियोजन करा

दुष्काळात प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. पाण्याचे दुर्भिक्ष होऊ शकते हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात असले पाहिजे. आपण पाणी कमी वापरल्याने काय फरक पडणार हा प्रश्न पहिले मनातून काढून टाकणे आवश्यक आहे.…

PMO मध्ये कामे ठप्प? सत्ता-नियंत्रणाची चाबी अचानक राहुल गांधींच्या हाती!

राजधानीतील राजकीय व प्रशासकीय उलथापालथ देशाची राजधानी दिल्ली सध्या एका अभूतपूर्व राजकीय आणि प्रशासकीय उलथापालथीच्या उंबरठ्यावर उभी आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर आकार घेत असलेले आंदोलन रोखण्यासाठी दिल्ली पोलीस आणि प्रशासनाने विविध…

सक्तीच्या वसुलीविरोधात आष्टीतील महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही त्रास सुरू असल्याचा आरोप हदगाव (प्रतिनिधी) -नांदेड जिल्ह्यात कर्जवसुलीच्या वादातून शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या हत्येची घटना घडल्याने खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने…

नांदेड जिल्ह्यासाठी 28 ऑक्टोबरला ‘येलो अलर्ट’; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी एक दिवसासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30…

देगलूरमध्ये मंडळीच्या घरासमोर मारहाण; किनवटमध्ये तलवार-चाकूने हल्ला

दोन्ही घटनांत दोघे गंभीर जखमी; देगलूर व किनवट पोलिसांत आठ जणांसह इतरांविरुद्ध गुन्हे दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि किनवट येथे मारहाणीच्या दोन गंभीर घटना घडल्या आहेत. देगलूर…

नांदेडच्या तथागत नगरात घरफोडी; ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांचा हात साफ; भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड शहरातील तथागत नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप…

माजी प्राचार्य बाबुराव कदम यांचा र्‍हद्य सत्कार

नांदेड (प्रतिनिधी)-अनुदानित महाविद्यालयातील सेवा सोडून विना अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य म्हणून नेमणूक स्वीकारून समर्थपणे आव्हान पेलले आणि आज सेवानिवृत्त झाल्यानंतरही तेवढ्याच आपुलकीने आस्थेवाईकपणे विचारपूस करणारी माणसं मला भेटली यातच मी स्वतःला…

मुदखेडमध्ये अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल

ईजळी शिवारात अंदर-बाहर जुगार सुरू असताना कारवाई; ३ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त मुदखेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मुदखेड पोलिसांनी ईजळी…

error: Content is protected !!