Month: October 2026

शासनातर्फे शंकर वाडेवाले, व्यंकटेश चौधरी, वीरभद्र मिरेवाड, सुप्रिया पेडगावकर यांच्या पुस्तकांची निवड

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ निवड समितीने २०२४मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम, दर्जेदार ग्रंथांची यादी जाहीर केली असून यात नांदेड येथील इसाप प्रकाशनाच्या ७ पुस्तकांची निवड झाली आहे. आय.…

राहुल गांधींना संपवून कोणाचा फायदा? लोकशाहीच्या गळचेपीनंतर आता विरोधी पक्षनेत्याच्या आयुष्याशी खेळ?

झेड-प्लस सुरक्षा की रस्त्यावरील फरपट? विरोधी पक्षनेत्याच्या जिवाला निर्माण झालेल्या धोक्याला जबाबदार कोण? राहुल गांधींच्या सुरक्षेशी खेळ: इतिहासातील रक्तरंजित चुकांतून देश काही शिकणार आहे की नाही? दिल्लीच्या रस्त्यांवरून समोर आलेली…

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -4;पहिल्या आठवडयात 222 गुन्हे दाखल, 3 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 01 ते 31 ऑक्टोबर, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका – जुगार, अवैध दारु विक्री, शस्त्र अधिनियम व इतर…

ध्रुव राठीचा मैदानात थेट एल्गार: ६.५ कोटी लोकांपर्यंत पोहोचलेला हा आक्रोश मोदी सरकारची उलटी गिनती ठरणार?

लोकशाहीची हत्या की मताधिकाराची दरोडेखोरी? वोट चोरच्या नाऱ्याने दिल्लीपासून बेंगळुरूपर्यंत सत्ताधाऱ्यांची झोप उडाली! ४१ हजार पोलीस, छावणीचे स्वरूप आणि भीतीचे साम्राज्य: तरुणांच्या वोट चोर नाऱ्याला सरकार एवढी का घाबरली? लोकशाही…

२१ गुंठे जमिनीच्या व्यवहारातून ३१.५० लाखांची फसवणूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी):- जमीन विक्रीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड शहरातील पाच जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल २७ लाख ५० हजार रुपये रोख आणि…

नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करा; डीआयजी शाहाजी उमाप यांचा ‘जनसंवाद’ उपक्रम

परभणी (प्रतिनिधी):- नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘जनसंवाद’ उपक्रमाला सुरुवात केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी बुधवारी (८ ऑक्टोबर) परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक…

घराचा दरवाजा तोडून 67 हजारांचा ऐवज लंपास

बळीरामपूर येथील महात्मा फुले शाळेजवळ चोरी; नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी):- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बळीरामपूर येथील महात्मा फुले शाळेजवळ घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे…

मुदखेड पोलीस ठाण्याचा पदभार बदलला; धीरज चव्हाण यांच्या जागी गणेश कराड

मुदखेड (प्रतिनिधी) – पोलीस निरीक्षकांच्या अलीकडे झालेल्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर मुदखेड पोलीस ठाण्याच्या पदभारातही बदल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या जागी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियुक्ती करण्यात…

दिल्लीत पोलिसांवर हल्ला, मुंबईत विद्यार्थ्यांचे कपडे फाडले; हा लोकशाहीचा बचाव की सत्तेची दडपशाही?

नाशिक ते मुंबई पायी मार्च काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार; लोकशाहीत विरोधाचा अधिकार संपला का? सत्तेची दडपशाही, खाकीचे राजकीयीकरण अन् पेटलेला जनआक्रोश! रस्त्यावरचा भडका आणि वर्दीवर उठलेले हात दिल्लीच्या भररस्त्यात…

देशासाठी लढलेल्या सैनिकाला आता व्यवस्थेविरुद्ध लढण्याची वेळ!

नांदेडच्या SGS कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रियेचा पाच-दहा मिनिटांचा खेळ; माजी सैनिक संतोष हंबर्डे आक्रमक नांदेड (प्रतिनिधी) – देशाच्या सीमेवर शत्रूशी दोन हात करून देशसेवा करणाऱ्या सैनिकाला निवृत्तीनंतर आपल्या हक्कासाठी प्रशासनाच्या दारात हेलपाटे…

error: Content is protected !!