नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडकरांसाठी महानगरपालिकेची टोकदार भेट; गतिरोधक गेले, आता उरलेत फक्त मृत्यूचे खिळे ! August 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड: (प्रतिनिधी)- नांदेड शहराला स्मार्ट बनवण्याच्या नादात महानगरपालिकेने ठिकठिकाणी जे आधुनिक गतिरोधक बसवले होते, त्यांचे आता अधोगती-रोधक झाले आहेत. अवघ्या सहा महिन्यांतच या गतिरोधकांचे रबर हवेत विरून गेले असून, आता…
विदेश विश्लेषण इराणसमोर नांगी टाकली? अमेरिकेच्या लष्कराची हार आणि ट्रंप यांचा प्रोफिट पॅटर्न! August 4, 2026 Kanthak Suryatal इराणचे जहाज, ओमानचा रस्ता आणि ट्रंप यांची तिजोरी: मध्यपूर्वेतील युद्धाचा खरा चेहरा! अमेरिकेचे लष्करी अपयश आणि ट्रंप यांचे ट्रुथ सोशल अर्थकारण गेल्या काही दिवसांत मध्यपूर्वेतील घडामोडींनी जगाचे लक्ष वेधून घेतले…
नांदेड सांस्कृतिक मातोश्री भागाबाई डोंगरे पुरस्कारासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन August 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा व्यक्तींनी आपल्या आवश्यक त्या माहितीसह प्रस्ताव विहित कालावधीत सादर…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मीडियाची विश्वासार्हता, सुप्रीम कोर्टाचा दिलासा आणि अल्पवयीन हक्कांचे हनन August 4, 2026 Kanthak Suryatal १६ वर्षांच्या मुलीची मीडिया ट्रायल! रुचिका सिंह प्रकरणात न्यूज चॅनेलचा खोटारडेपणा उघड? सध्याच्या काळात पत्रकारिता आणि लोकशाही मूल्यांसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. अलीकडेच समोर आलेल्या काही घटनांनी मीडियाची नैतिकता…
नांदेड महत्वाच्या बातम्या वार्षिक कार्यमूल्यमापन अहवालावर स्वाक्षरीसाठी ३००० रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात August 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमेश नागोराव मोरे (वय ३५ वर्षे) यांना ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण सत्तेचे ढळते सिंहासन आणि GenZ सोबत आला आता Gen Alpha राजकारणाची पहाट August 4, 2026 Kanthak Suryatal ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला, दिल्ली ते नागपूर खळबळ! भारतीय राजकारणात गेल्या दशकभरापासून जो एकछत्री अंमल पाहायला मिळत होता, त्याला आता तडे जाऊ लागले आहेत. ज्या प्रतिमेला कोणीही धक्का लावू शकत…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेख शमीम हत्या प्रकरण: मुख्य सूत्रधार मिर्झा शब्बर बेग पोलिसांच्या जाळ्यात August 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सय्यद रहमान दुल्हेशाह शहा दर्ग्याचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण न्यूज चॅनेल सोडलं पण तत्त्व नाही! एका महिला पत्रकाराचा पत्रकारितेच्या मरणासन्न अवस्थेवर मोठा खुलासा August 3, 2026 Kanthak Suryatal पत्रकारितेची गरिमा आणि सत्तेचा दबाव – एक आत्मचिंतन भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी पत्रकारिता आज एका अत्यंत कठीण वळणावर उभी आहे. नुकताच ज्येष्ठ निवेदिका गरिमा सिंह यांनी न्यूज २४…
नांदेड विश्लेषण भाजपमध्येच बंडाचे निशाण? स्वतःच्याच नेत्यांनी आंदोलनाला पुरवली रसद! August 3, 2026 Kanthak Suryatal भाजपमधील अंतर्गत बंडाळी आणि हादरलेला सत्तेचा पाया भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोटातून बाहेर पडणाऱ्या बातम्या सध्या देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. एका गुप्तचर अहवालाने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे धाबे दणाणले…
नांदेड ग्रामीण किन्नर गुरूंची जिगळा येथे भव्य दिव्य आखाड पाणी पूजा व मिरवणुकीचे आयोजन August 3, 2026 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील जिगळा क्र. १, ता. बिलोली येथे मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी किन्नर समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार भव्य दिव्य आखाड पाणी पूजा, दिव्य अभिषेक, भव्य मिरवणूक…