क्राईम नांदेड ग्रामीण किनवटमध्ये बनावट तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती अड्ड्यावर छापा; ₹५१,४२० चा मुद्देमाल जप्त July 8, 2026 Kanthak Suryatale किनवट (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या बनावट तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत रामनगर परिसरातील एका टिनशेडवर छापा टाकला. या कारवाईत…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्यायव्यवस्थेतील सुधारणांचा नांदेड पॅटर्न: एक धोरणात्मक यश July 8, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- ७ जुलै २०२६ मध्ये नांदेड जिल्हा न्यायालयात निर्माण झालेला गंभीर न्यायालयीन पेचप्रसंग अखेर सामोपचाराने आणि धोरणात्मक वाटाघाटींनंतर मिटला आहे. प्रशासकीय समन्वयाचा अभाव आणि संसाधनांच्या तीव्र टंचाईमुळे न्यायिक सेवा…
देश महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण देशात द्वेष, परदेशात सन्मान: पंतप्रधान मोदींच्या राजकारणाचा दुटप्पी चेहरा? July 8, 2026 Kanthak Suryatale पंतप्रधान मोदी आणि मुस्लिम राष्ट्रांचे पुरस्कार: एक राजकीय विरोधाभास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच इंडोनेशिया या मुस्लिम बहुल देशाने आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने, बितांग आदि पूर्णा ने सन्मानित केले…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण सीझफायरनंतर अमेरिकेची इराणवर मोठी कारवाई; बंदर अब्बास आणि केश्मा बेटावर भीषण स्फोट July 8, 2026 Kanthak Suryatale गाझामध्ये इस्रायली बॉम्बफेक सुरूच; खान युनिसमधील हल्ल्यात चिमुरड्यांसह सात पॅलेस्टिनींचा मृत्यू ८ जुलै २०२६ च्या बातम्यांनुसार, मध्यपूर्वेतील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रतिसादात्मक हल्ला केला…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण हिंदू रक्षकाचा दावा करणाऱ्या एएसपीच्या भावानेच केली हिंदू नेत्याची हत्या; कोर्टाने १६ वर्षांनी ठोठावली फाशी! July 8, 2026 Kanthak Suryatale प्रकरणाची पार्श्वभूमी आणि मुख्य आरोपी: मुजफ्फरनगरच्या मांडी गावातील २०१० मधील एका हत्याकांडात मुजफ्फरनगर कोर्टाने १६ वर्षांनंतर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रमोद चौधरी हा सध्याचे अतिरिक्त पोलीस…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोदी विरुद्ध योगी: भाजपमधील सत्तासंघर्षाचा नवा अंक July 8, 2026 Kanthak Suryatale भाजपमध्ये सध्या एक मोठे सत्तायुद्ध सुरू झाले असून, हे युद्ध केवळ दोन चेहऱ्यांमधील नसून ते दोन विचारधारा आणि वोट बँक यांच्यातील आहे. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टशी संबंधित कथित गैरव्यवहार किंवा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या लोहा शहरात थरार: कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार; आरोपी पती फरार July 7, 2026 Kanthak Suryatale लोहा ( प्रतिनिधी)-लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री कौटुंबिक वादातून एका पतीने स्वतःच्या पत्नीवर गावठी कट्ट्यातून तब्बल तीन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीर…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण राम मंदिर ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह;पुन्हा वादग्रस्त नियुक्ती July 7, 2026 Kanthak Suryatale ट्रस्टच्या नेतृत्वातील बदल आणि वादग्रस्त नियुक्त्या: राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर चंपत राय यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी बजरंग लाल बागरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे,…
नांदेड महत्वाच्या बातम्या बनावट कागदपत्रांच्या आधारे भावाचा प्लॉट हडपला; न्यायालयाच्या आदेशाने नांदेडमध्ये गुन्हा दाखल July 7, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)- वारसा हक्काने मिळालेला प्लॉट बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडपल्याप्रकरणी नांदेडमधील वजीराबाद पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी चक्क न्यायालयाची बनावट स्वाक्षरी आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या पाकिस्तानच्या ड्रोन तस्करीचा पर्दाफाश; ११ किलो अमली पदार्थांच्या प्रकरणी पळालेल्या आरोपीला नांदेडमध्ये अटक July 7, 2026 Kanthak Suryatale नांदेड (विशेष प्रतिनिधी)- पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नांदेडमध्ये नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलीस आणि नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली असून,…