Month: July 2026

खरीप हंगाम 2026 साठी सुधारित पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत

नांदेड (प्रतिनिधी)- खरीप हंगाम 2026 या पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, पिकपेरा, स्वयंघोषणापत्र, 7/12, आठ-अ व शेतकरी ओळखपत्र क्रमांक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. पिक विमा भरण्याची…

आमच्याच देशात आमचं स्वागत? मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन मीडियाचे तिखट सवाल!

पंतप्रधान मोदींचे जागतिक ब्रँडिंग आणि इव्हेंटबाजीचा खर्च’: एक सविस्तर विश्लेषण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. भव्य स्टेडियम, हजारो भारतीयांची गर्दी आणि रॉकस्टार सारखी एन्ट्री हे त्यांच्या…

महिलांना न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वयाची गरज – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे निर्देश नांदेड (प्रतिनिधी)- महिलांना न्याय, सुरक्षा व सक्षमीकरण प्रभावीपणे सुनिश्चित करण्यासाठी महिला व बाल विकास, पोलीस, विधी सेवा प्राधिकरण, आरोग्य,…

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? ओमानच्या समुद्रात जहाजावर भीषण हल्ला, भारतीय बेपत्ता; इराणच्या नव्या नेत्याचा ‘बदल्याचा’ थरारक इशारा!

जगाच्या शांततेला तडा सध्या संपूर्ण जगाचे लक्ष पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीकडे लागले आहे. ओमानच्या किनारपट्टीवर, जो होरमुझच्या सामुद्रधुनीच्या अगदी जवळ आहे, एका मोठ्या व्यावसायिक जहाजावर भीषण हल्ला झाला आहे.…

शीख आणि सरकारची भूमिका;महाराष्ट्र सरकारला शीख समाजाच्या वतीने एक स्पष्ट, ठाम आणि कळकळीची विनंती.

शीख समाजाने आजपर्यंत कधीही सरकारकडे आरक्षण, अनुदान, विशेष आर्थिक सवलती, सरकारी किंवा निमसरकारी संस्थांमधील पदे, बँका किंवा इतर संस्थांमधील सदस्यत्व यांची मागणी केलेली नाही. उलट राष्ट्रहित, समाजहित आणि मानवतेच्या सेवेसाठी…

गोदावरी पात्रातील अवैध रेती उत्खननावर नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

१.७५ कोटींचा मुद्देमाल जप्त; बोटी, इंजिने व तराफे जागीच नष्ट नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ७५ लाख ५० हजार…

९१२० तास परदेशात! देशाला काय मिळालं की फक्त काही धन्नासेठांचा फायदा झाला?

वेळेची किंमत आणि परदेशातील मुक्काम आपल्या देशात जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्र्यांकडे कामाचा इतका व्याप असतो की त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नसतो. मग विचार करा, देशाच्या पंतप्रधानांची जबाबदारी किती मोठी असेल? त्यांच्या प्रत्येक…

आणि चित्तरंजन कोल्हटकर म्हणाले,” फक्त त्या एक प्रेक्षकांसाठी ! “

मला कळतं तेंव्हापासून ते काही वर्षांपूर्वीपर्यंत सहसा कोणतेही नाटक बघण्याची संधी मी सोडली नाही.आता प्रत्येकवेळी ते शक्य होत नाही कारण , आजकालचे नाटकाच्या तिकिटांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत.पूर्वीचे नटसम्राटही…

अर्धापूर पोलिसांची धडक कारवाई; 7.82 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त, दोघे जेरबंद

अर्धापूर (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीविरोधात अर्धापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹7 लाख 82 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन…

युद्ध अटळ? ट्रम्प यांची १००० क्षेपणास्त्रे इराणकडे तैनात, तर खामनेईंच्या वारसाची महाभीषण शपथ!  

मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या एका स्फोटक वळणावर येऊन ठेपली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता केवळ इशाऱ्यांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष हल्ल्यांपर्यंत पोहोचला आहे. जॉर्डनमधील अमेरिकन तळावर झालेला हल्ला…

error: Content is protected !!