Month: July 2026

विष्णुपुरी उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय पथकाकडून सखोल पाहणी; अहवाल केंद्र सरकारला सादर होणार

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड-तुळजापूर महामार्गावरील विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने पाठवलेल्या तीन सदस्यांच्या विशेष पथकाने नुकतीच या…

लिंबगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड;राहटी वाळू वर कधी येणार कायदेशीर निर्बंध

7 आरोपी ताब्यात; ₹2.12 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत लिंबगाव पोलिसांनी सुगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले.…

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत गणना फॉर्म संकलन व डिजिटायझेशनसाठी विशेष कॅम्प

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची व्यापक मोहीम नांदेड – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision…

नांदेड बस स्थानकावर थरार: पोलिसांसमोरच १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

नांदेड (प्रतिनिधी)- सोमवार, 13 जुलै 2026 च्या मध्यरात्री नांदेड बस स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पोलिसाला घटनास्थळी सोबत आणले…

आज १४ जुलै रोजी एकदिवसीय सत्य अन्वेषण शिबिराचे आयोजन

नांदेड- तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज १४ जुलै रोजी श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात एकदिवसीय सत्य अन्वेषण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ध्यान साधना, शील…

मी माझा जीव देईन! – जेव्हा निवडणूक आयोगाच्या सन्मानासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग ढसाढसा रडले

सत्ता आणि नैतिकता: मनमोहन सिंग, मोदी आणि निवडणूक आयोगाच्या बदललेल्या भूमिकेचा हा धक्कादायक प्रवास लोकशाहीची मूल्ये आणि संस्थात्मक मर्यादा यांवर जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन…

तख्त सचखंड श्री हुजूर  साहिब  गुरुद्वारात  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतले दर्शन 

नांदेड – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात…

खळबळजनक: मोदी-शहांच्या निवडणूक सिस्टीमवर UN चा सर्जिकल स्ट्राईक? २७ लाख मतदारांचे काय झाले?

भारतीय लोकशाही आणि जागतिक प्रश्नचिन्ह भारतात जेव्हा सामान्य नागरिक किंवा विरोधी पक्ष निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करतात, तेव्हा त्यांना अनेकदा देशद्रोही किंवा विदेशी एजंट ठरवले जाते. मात्र, आता परिस्थिती बदलली…

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड जिल्हा कारागृहातील महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या

नांदेड – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज नांदेड जिल्हा कारागृहाला भेट देऊन महिला बंदींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. महिला बंदींच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास, मानसिक…

दिल्ली दरबारी तलवारी निघाल्या! अमित शाहांच्या खास माणसांवर कोणाची गाज? भाजपमधील पॉवर स्ट्रगलचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

भाजपमधील अंतर्गत कलहाचा सविस्तर अहवाल: मोदी-शाह आणि नितीन नवीन यांच्यातील सत्तासंघर्ष भारतीय जनता पक्ष (भाजप) हा सहसा शिस्तबद्ध पक्ष मानला जातो, परंतु सध्या पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात सर्व काही सुरळीत चाललेले…

error: Content is protected !!