नांदेड महत्वाच्या बातम्या गुरुद्वारा व दरबार मस्जिद परिसरात SIR विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद July 12, 2026 Kanthak Suryatale मतदारांच्या शंकांचे निरसन; जनजागृतीसाठी सामाजिक व धार्मिक प्रतिनिधींना आवाहन नांदेड – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात…
देश विदेश विश्लेषण ग्रामीण मतदार आणि प्रेस कॉन्फरन्सचा काय संबंध? न्यूझीलंडमध्ये भारतीय अधिकाऱ्याचा अजब तर्क! July 12, 2026 Kanthak Suryatale जेव्हा परदेशी पत्रकार विचारतात अनस्क्रिप्टेड प्रश्न, तेव्हा भारतीय अधिकाऱ्यांची होते अशी फजिती? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेश दौरा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग ते तिथले त्यांचे स्वागत असो किंवा त्यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड: वजीराबाद पोलीस ठाण्यातील दोन फरार आरोपींविरुद्ध जनतेने माहिती द्यावी July 11, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, वजीराबाद पोलीस ठाण्यांतर्गत नोंद असलेल्या एका फौजदारी खटल्यातील दोन फरार आरोपींविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५६ अन्वये माहिती प्रसिद्ध…
क्राईम नांदेड ग्रामीण नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, दुचाकी आणि मोबाईल मिळून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त July 11, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- १० जुलै २०२६. नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी वसरणी…
विदेश विश्लेषण जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार मोठा फटका? मंडे मार्केट उघडण्यापूर्वी इराण-अमेरिका संघर्षाचा थरार! July 11, 2026 Kanthak Suryatale अण्वस्त्र सज्ज इराण? ट्रम्प यांच्या हत्येचा कट की राजकीय स्टंट? जाणून घ्या पडद्यामागचे सत्यप्रस्तावना सध्या जागतिक राजकारणात अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष एका अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन ठेपला आहे. अमेरिकेचे…
क्राईम नांदेड ग्रामीण मुखेड पोलिसांची अवैध रेती आणि गुटखा तस्करांवर कारवाई; ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त July 11, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुखेड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैध रेती वाहतूक करणारा हायवा आणि प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या मोहिमेत एकूण ३५,५९,१००…
नांदेड ग्रामीण शिक्षण जवळ्यात जागतिक लोकसंख्या दिन साजरा; लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी शिक्षकांची जनजागृती July 11, 2026 Kanthak Suryatale चिमुकल्यांच्या मानवी साखळीने वेधून घेतले लक्ष! नांदेड- जागतिक लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. कुटुंब नियोजन, लिंग…
महाराष्ट्र राजकारण नरकातला स्वर्ग: मोदी-शहांच्या कंपनी सरकार विरुद्ध संजय राऊतांचा बुलंद आवाज! July 11, 2026 Kanthak Suryatale अटकेपूर्वी दिल्लीत काय घडलं? दोन वर्षे तुरुंगात सडावं लागेल’ – संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा! सत्तेचा उन्माद आणि अटकेची पार्श्वभूमी भारतीय राजकारणात सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या काळात संजय राऊत यांचे नाव…
क्राईम नांदेड ग्रामीण कुंडलवाडी पोलिसांची तीर्र्ट खेळणारे १२ जुगारी पकडले; ५७,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त July 11, 2026 Kanthak Suryatale कुंडलवाडी (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कुंडलवाडी पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्डयावर छापा टाकला आहे. मौजे हुनगूंदा शेतिशवार…
महत्वाच्या बातम्या हिंगोली जिल्ह्यात आज पुन्हा एकदा भूकंप July 11, 2026 Kanthak Suryatale हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे ११:२६ वाजता भूकंपासोबत जमिनीखालून गडगडाटासारखा आवाजही ऐकू आल्याची…