नांदेड (प्रतिनिधी)- हदगाव येथील नागसेन नगर येथील ज्येष्ठ नागरिक तथा एम एस ई बी चे सेवानिवृत्त कर्मचारी मोतीराम खंदारे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षे होतेत्यांच्या पश्चात 2 मुले ,3 मुली सुना. जावई नातू पणतू असा मोठा परिवार आहे,ते MSEB मध्ये फोरमन या पदावर होते. नांदेड येथील सेवानिवृत्त पी एस आय अशोक दामोधर यांचे ते सासरे होत. दिनाक 6 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हदगाव येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार खंदारे परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
More Related Articles
माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
नांदेड(प्रतिनिधी)-आज आंबेडकर समुदायाने माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.…
पोलीस उपमहानिरीक्षकांकडून राष्ट्रीय खेळाडू मिलींद लोणे व लोखंडे यांचा बक्षीस देऊन गौरव
नांदेड – केरळ राज्यातील कोची येथे झालेल्या अखिल भारतीय क्रीडा स्पर्धेत नांदेड पोलीस दलातील राष्ट्रीय…
राज्यात काही पोलीस उपअधिक्षकांना बदलून बदल्या; काहींना मुदतवाढ; काहींना नवीन नियुक्त्या
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पुन्हा एकदा 11 पोलीस उपअधिक्षकांना त्यांना अगोदर दिलेल्या बदल्या पुन्हा एकदा बदलून…
