नांदेड महत्वाच्या बातम्या नवीन वाडी येथे 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; गुन्हेगारी कमी झाल्याच्या दाव्यानंतर दोनच दिवसांत खून April 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) — गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात असतानाच नवीन वाडी परिसरात 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिल 2026…
विदेश विश्लेषण इराणची नवी कूटनीती : डॉलर वर्चस्वाला आव्हान आणि बदलते जागतिक शक्तिसंतुलन April 25, 2026 Kanthak Suryatal मध्यपूर्वेतील राजकारणाचा इतिहास पाहिला, तर युद्ध, निर्बंध, ऊर्जा नियंत्रण आणि महासत्तांमधील स्पर्धा हेच त्याचे स्थायी घटक राहिले आहेत. परंतु सध्याच्या घडीला इराणने स्वीकारलेली नवी कूटनीतिक दिशा पारंपरिक युद्धनीतीपासून वेगळी आहे.…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण भारत देशाला नरकाचा खड्डा म्हणणाऱ्या ट्रम्प विरुद्ध विश्वगुरु गप्प का ? April 25, 2026 Kanthak Suryatal जागतिक राजकारणात शब्दांची ताकद अनेकदा क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. विशेषतः महासत्ता असलेल्या देशांच्या नेत्यांकडून केलेली टिप्पणी केवळ वैयक्तिक मत नसते, तर ती आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम करणारी राजकीय भूमिका ठरते. अमेरिकेचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून पोलीस निरिक्षक भोसले यांना देण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काही महिन्यापुर्वीच बिलोली शहरात एका जुगार अड्ड्यावर छापा डीआयजी पथकाने टाकला होता. त्यात आंध्र प्रदेशमधील जुगारी सापडले होते आणि अनेक जण फरार झाले होते. तरी सुध्दा 3 लाख 6 हजार…
महत्वाच्या बातम्या परभणीत मटका अड्ड्यांवर डीआयजी पथकाची धाड; 10 आरोपींवर गुन्हे दाखल April 24, 2026 Kanthak Suryatal परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापच्या पथकाने परभणी शहरात धडक कारवाई करत मटका अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण 10 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल…
खेळ नांदेड ग्रामीण स्वारातीम विद्यापीठात स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६चे आयोजन;प्रवेशासाठी अंतिम दि. ३० एप्रिल, २०२६ April 24, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती व क्रीडा कौशल्य विकासासाठी ‘स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६’चे आयोजन करण्यात…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायतसमोर सरण; २५ तासांपासून पार्थिव ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी घटना लोहा तालुक्यातील दापशेड येथे घडली आहे. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही, आणि अखेर हतबल झालेल्या नातेवाईकांनी पार्थिवदेह…
नांदेड महत्वाच्या बातम्या अरिजितसिंगच्या मृत्यू प्रकरणातील साईलाला आणि इंगळेला चार दिवस पोलीस कोठडी April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-4 एप्रिल रोजी खून झालेल्या अरिजितसिंग गजानन चव्हाण याच्या मृत्यू प्रकरणात आता एकूण अटक आरोपींची संख्या 8 झाली आहे. सोबत दोन मरण पावलेले आरोपी सुध्दा आहेत. या प्रकरणात आणखी अनेक…
नांदेड महत्वाच्या बातम्या डबक्यात मरण पावलेल्या चार बालकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची मागणी April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील इस्लामपूरा भागात जमलेल्या पाण्यात खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर एआयएमआयएमच्या 12 नगरसेवकांनी नांदेडच्या महापौर कविता मुळे यांना एक प्रस्ताव सादर करून या मुलांच्या कुटूंबियांना येत्या सर्वसाधारण सभेत…
क्राईम नांदेड ग्रामीण पैशासाठी पत्नीचा खून April 24, 2026 Kanthak Suryatal उमरी (प्रतिनिधी) – शहरातील बैल बाजार रेस्ट हाऊस समोरील परिसरात पैशांच्या वादातून २३ वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्या…