Month: April 2026

समुद्री नाकेबंदी, ड्रोन हल्ले आणि डिजिटल धमक्या

मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची आणि धोकादायक बनत चालली आहे. हॉर्मुज जलडमरूमध्य, जो जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो, तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे.…

नियमांची फाइल सुट्टीवर, नियुक्ती मात्र एक्सप्रेस वेगाने! नांदेड स्थानिक गुन्हे शाखेतील बदलीवर पोलीस दलात कुजबुज

नांदेड (प्रतिनिधी)- सरकारी नियमावली ही सामान्य अधिकाऱ्यांसाठी असते आणि काही निवडक अधिकाऱ्यांसाठी विशेष मार्ग असतो, अशी चर्चा सध्या नांदेड पोलीस दलात रंगू लागली आहे. कारण म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेत नुकतीच…

खरे तीन पाठीराखे मुजतबा खामनेईचे 

मध्यपूर्वेतील राजकारणात इराण हे अत्यंत प्रभावी आणि गुंतागुंतीचे राष्ट्र मानले जाते. बाहेरून पाहता इराणमध्ये राष्ट्रपती, संसद आणि लोकशाही यंत्रणा अस्तित्वात असल्या तरी प्रत्यक्ष सत्ता धार्मिक नेतृत्व, लष्कर आणि गुप्तचर संस्थांच्या…

स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची बदलली;एलसीबीत भोसले आणि खंडेराय आर्थिक गुन्हा शाखेत

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात सध्या खुर्च्यांचा खेळ रंगात आला असून, बदलीच्या वाऱ्याने पुन्हा एकदा धूळ उडवली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची आर्थिक गुन्हे शाखेत…

बंगालची कठीण परीक्षा: प्रचंड मतदान आणि निवडणूक बदल – एक सखोल विश्लेषण

पश्चिम बंगालमधील सध्याची निवडणूक ही केवळ सत्तापालटाची लढाई नसून ती लोकशाहीचा एक मोठा उत्सव आणि राजकीय अस्तित्वाचा निर्णायक संघर्ष बनली आहे. स्रोतांच्या आधारे, १६ जिल्ह्यांमध्ये झालेला प्रचंड मतदानाचा ओघ आणि…

जागतिक हिवताप दिन दि. २५ एप्रिल

” जागतिक हिवताप दिन ” हा दिनांक २५ एप्रिलला दर वर्षी साजरा करण्यात येतो. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या…

अमेरिकी नौदल प्रमुखाने १२ महत्वाच्या कमाण्डरसह  राजीनामा दिला 

मध्य-पूर्व (मिडल ईस्ट) आशियामध्ये सध्या अत्यंत तणावाचे वातावरण असून, अमेरिकन सैन्यदलांतर्गत मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, अमेरिकन प्रशासनाच्या धोरणांबाबत असलेल्या असंतोषामुळे लष्करी अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले असून, त्याचे…

पश्चिम बंगाल निवडणूक हिंसाचार : भीतीच्या सावटाखाली मतदान प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान हिंसाचार, अव्यवस्था आणि मतदारांना मतदानाचा अधिकार योग्यरीत्या मिळाला नाही, अशा गंभीर आरोपांची चर्चा सध्या देशभरात होत आहे. पत्रकार नवीन कुमार यांनी एका व्हिडिओद्वारे पहिल्या…

आ.संजय गायकवाडांवर कठोर कारवाई करा;भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड (प्रतिनिधी) -ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत कॉ.गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या चर्चित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी…

प्रथमेशच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांना बळ; कॅप्टन आशिष दामले यांची एक लाखांची मदत

नांदेड (प्रतिनिधी)- जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर समाजही मदतीचा हात पुढे करतो, याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळाले. आर्थिक अडचणींशी झुंज देत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या…

error: Content is protected !!