Month: March 2026

दुबई जळतंय, जग हादरतंय: इराणच्या हल्ल्याने निर्माण झाला भीषण तणाव  

काल रात्री पश्चिम आशियातील तणावाने अक्षरशः स्फोटक रूप धारण केले. मध्यरात्रीच्या सुमारास अमेरिकन लष्करी हालचाली नंतर अवघ्या एका तासात इराणकडून संयुक्त अरब अमिरातीतील महत्त्वाच्या ठिकाणांवर जबरदस्त हल्ल्यांची मालिका सुरू झाल्याचे…

नांदेड जिल्ह्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात दिनांक १६ ते १९ मार्च २०२६ या चार दिवसांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा…

तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व न दिल्याने डॉ. सान्वी जेठवाणी नाराज

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्या नावाची शिफारस न झाल्याने तीव्र खंत व्यक्त…

तांदूळ खरेदीच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नवीन नांदेड (प्रतिनिधी)- तांदूळ होलसेल खरेदीच्या नावाखाली 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध…

अवैध पान मसाला वाहतूक करणारा आरोपी ताब्यात; 5 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

देगलूर (प्रतिनिधी)– देगलूर पोलिसांनी अवैध पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत सुमारे 5 लाख 5 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 15 मार्च रोजी सायंकाळी करण्यात…

१८ मार्च रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

प्रख्यात विख्याते गणेश शिंदे यांचा ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक- सांस्कृतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित नांदेड – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत 8 स्वीकृत सदस्य जाहीर; स्थायी समिती व शिक्षण-महिला बालकल्याण समित्यांचीही घोषणा

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत आठ स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. महापौर कविता तुळशीमुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याच बैठकीत स्थायी…

डॉ. आंबेडकर नगर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धोधन  सावंत 

नांदेड (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर नगर येथे सार्वजनिक भीम जयंती मंडळाची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक नगरसेवक सत्यपाल सावंत आणि नगरसेवक राहुल सोनसळे यांच्या…

ज्येष्ठ वकील अड़. अमरजीतसिंघ रामगडिया यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजीराबाद परिसरात राहणारे शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व अड़.अमरजीतसिंघ गुरुबक्षसिंघ रामगडिया (वय 84 ) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या…

भारतीय जनतेच्या प्रेमा मूळे हार्मोन्झ समुद्र धुनीतून जहाजे सोडली इतर कोणामुळे नाही 

अलीकडे हार्मुजच्या खाडीमध्ये इराणने काही तेलवाहू जहाजे रोखून ठेवली होती. त्यानंतर काही भारतीय तेलवाहू जहाजे भारताकडे रवाना झाल्याची बातमी समोर आली आणि लगेचच विविध स्तरांवर त्याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ…

error: Content is protected !!