Month: February 2026

विमान अपघात, उशिराची कारवाई आणि संशयाची सावली : रोहित पवारांचा थेट हल्ला

आज आमदार रोहित पवार यांनी मुंबईतीलमारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी संबंधित विमान कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली. मात्र पोलिसांनी केवळ अर्ज स्वीकारत…

दिल्लीतील घटनेनंतर काँग्रेसने नरेंद्र मोदींचे आभार का मानू नयेत?

सत्तेचा हुकमी एक्का पुन्हा फसला! आतंकवादाच्या बुरख्याखाली दडवलेला गुन्हा आणि आता युवकांचा जागलेला रणसंचार! दिल्लीतल्या ग्लोबल एआय समीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक काँग्रेसच्या ज्या युवकांनी अंगावरील शर्ट फेकून आंदोलन केले, ते…

मंदिरातील दागिने व रोकड लंपास; एटीएम व साखळी चोरीच्या तीन घटना

नायगाव / भाग्यनगर / लोहा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या तीन स्वतंत्र घटना घडल्या असून, एकूण साडेचार लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी संबंधित…

उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

मनाच्या अव्यक्त वेदनांना शब्दांची ऊब हवी -ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर नांदेड (प्रतिनिधी)-‘शरीराच्या जखमा दिसतात, त्यावर मलमपट्टी करता येते; पण मनाच्या जखमा अदृश्य असतात. त्या जखमांना शब्दांचे स्पर्श हवे असतात.…

​’तुम्ही कोण विचारणारे?​’ चा खर्चिक परिणाम; पोलीस कर्मचाऱ्याची विचारणा केली महागात, वाचा निकाल

पोलिसांची कर्तव्यातील निष्ठा आणि कायद्याचे पालन न केल्यास होणारी कारवाई याचे हे उत्तम उदाहरण ​ नांदेड,(प्रतिनिधी) – सार्वजनिक रस्त्यावर मध्यरात्रीनंतर शांतता भंग केल्याबद्दल विचारणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यालाच तू कोण विचारणारा?…

नांदेडमध्ये जैविक खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांवर चौकशीचे आदेश

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नोंदणीकृत जीविक (जैविक) खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित संस्थांकडून नियमबाह्य पद्धतीने खत…

बदलला आहे ‘शहजादा’! भोपाळच्या मैदानावरून मोदींना खुले आव्हान; राजकीय रणशिंग फुंकले

आता थांबणार नाही ‘हा’ हल्ला! भोपाळपासून यवतमाळपर्यंत सत्तेचा पाया हादरवणारा राहुल यांचा ‘बिदाई’ सपाटा काल भोपाळमधील किसान महापंचायत हा केवळ एक मेळावा नव्हा, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून दडपल्या गेलेल्या…

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

कृषी संलग्न विभागांचा सविस्तर आढावा;कृषी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त नांदेड – जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा…

अल्पवयीन बालकावरील अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी

नांदेड (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे न्यायालय गांभीर्याने पाहत असून अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा सुनावली जात आहे. अलीकडेच बॉम्बे उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने एका प्रकरणात २० वर्षांची शिक्षा ठोठावली…

महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना तात्काळ करा अन्यथा तीव्र आंदोलन – प्रमोद गजभारे

नांदेड : महाराष्ट्र राज्य सरकारने यंदाच्या अधिवेशनात लोककलावंतांना विविध योजनेच्या माध्यमातून मदत करून देण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उत्थाना करिता महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून कलावंताचे जीवनमान उंचावणे…

error: Content is protected !!