महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्यास मुदतवाढ February 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षासाठी व्यक्ती आणि संस्था यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी 21 फेब्रुवारीपासून पुढे…
क्राईम नांदेड नांदेड ग्रामीण नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चैनस्नॅचिंग; दोन घटनांमध्ये ३ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास February 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड/हदगाव (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि नांदेड शहर परिसरात घरफोडी व चैनस्नॅचिंगच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास…
महत्वाच्या बातम्या राजकारण विदेश विश्लेषण शुक्रवारी होणारा इराणवर हल्ला तिसरे महायुद्ध ठरेल ? February 24, 2026 Kanthak Suryatal युद्धाच्या उंबरठ्यावर उभे जग – शहाणपणाचा क्षण की विनाशाची सुरुवात? जिनेव्हा येथे 26 फेब्रुवारीला होणारी अमेरिका–इराण बैठक ही केवळ एक राजनैतिक चर्चा नाही; ती मध्यपूर्वेतील शांततेची शेवटची संधी ठरू शकते.…
क्राईम नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बिलोलीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी February 24, 2026 Kanthak Suryatal अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल; 10 हजार रुपये दंडाचीही शिक्षा बिलोली (प्रतिनिधी) –पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण ३० तेजस ग्राउंड! हे स्वदेशी संरक्षण की परदेशी करारांचा गुलाम? February 23, 2026 Kanthak Suryatal एक लाख कोटींचा तेजस ताफा ग्राउंड! सैन्याची तयारी ती अशी आणि नेते परदेश दौऱ्यावर भारतीय वायुसेनेने एच ए एल तेजस या सुमारे ३० लढाऊ विमानांचा ताफा तातडीच्या तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंड…
क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर धडक कारवाई; पाच ठिकाणी एकाचवेळी छापे, २ कोटी ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त February 23, 2026 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून तब्बल २ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोक्सो प्रकरणात नांदेड न्यायालयात झालेली 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी 20 वर्षाची केली February 23, 2026 Kanthak Suryatal पोक्सो कायद्याच्या कलम 6 मध्ये अशी किमान शिक्षेची तरतुद आहे नांदेड(प्रतिनिधी)-2024 मध्ये नांदेड जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त ऍडहॉक सत्र न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी पोक्सो कायदा कलम 6(2) प्रमाणे दिलेली 7 वर्षाची…
नांदेड महत्वाच्या बातम्या नगरसेवकांच्या प्रतिनिधीमार्फत बैठकीत सहभाग प्रकरणी मनपा आयुक्तांकडे तक्रार February 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अधिकृत बैठकीत संबंधित नगरसेवक स्वतः उपस्थित न राहता त्यांच्या प्रतिनिधी मार्फत सहभाग घेतल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणी आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात…
देश राजकारण विश्लेषण सरकारी मंचावरून पक्षीय रणशिंग – आंदोलनांना ‘नागवे’ म्हणणारी सत्ता आणि लोकशाहीची अब्रू February 23, 2026 Kanthak Suryatal काल मेरठ येथे झालेल्या सरकारी रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण हे केवळ राजकीय टीकेपुरते मर्यादित नव्हते, तर त्या पदाच्या प्रतिष्ठेलाही धक्का देणारे होते. सरकारी व्यासपीठ…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम: इतिहास, करार आणि २०२६ चे भू-राजकीय समीकरण February 23, 2026 Kanthak Suryatal परिचय: इतिहासाच्या छायेत घडत असलेला अणुऊर्जेचा खेळ इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम हा केवळ एक तांत्रिक मोहीम नसून, तो या देशाच्या गेल्या सात दशकांच्या राजकीय प्रवासाचा, परराष्ट्र धोरणातील संघर्षाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा…