नांदेड महत्वाच्या बातम्या हजुरी खालसा दिवाणचे नवीन विश्र्वस्त मंडळ उपधर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले February 4, 2026 Kanthak Suryatale हजुरी खालसा दिवाणचे नवीन विश्र्वस्त मंडळ उपधर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले नांदेड(प्रतिनिधी)-सन 1902 म्हणजे मुस्लीम वर्ष 1312 फसलीपासून सुरू असलेल्या हजुरी खालसा दिवाण या बद्दल नांदेड परिक्षेत्राच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त ममता…
नांदेड महत्वाच्या बातम्या 2010 मध्ये 4 हजारांची लाच घेणाऱ्याला कैदेसह 2026 मध्ये 50 हजार रुपयांचा दंड February 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-2010 मध्ये लाच घेणाऱ्या निरिक्षक वैद्यमापन शास्त्र कार्यालय देगलूर येथील निरिक्षकाला आज 16 वर्षानंतर 1 वर्षाची कैद आणि 50 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तानाजी सोलंकर…
क्राईम महत्वाच्या बातम्या 72 तासात कंधार पोलीसांनी चोरीचा 100 टक्के ऐवज जप्त केला February 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-चोरी झालेला ट्रॅक्टर, बांधकामाच्या सेंट्रींग प्लेट आणि टॅंकर असा 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल दोन चोरट्यांना पकडून कंधार पोलीसांनी जप्त केला आहे. शरद मुरलीधर हनमंते रा.धरणी ता.चाकूर जि.लातूर यांनी…
क्राईम महत्वाच्या बातम्या लोहा पोलीसांनी बेकायदा वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले February 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-वाळूचे बेकायदा वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून लोहा पोलीसांनी कार्यवाही केली आहे. अवैध वाळू आणि ट्रॅक्टर असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे. दि.2…
क्राईम महत्वाच्या बातम्या बिलोली येथे घरफोडले; देगलूरात जबरी चोरी February 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी) -इंदिरानगर बिलोली येथे चोरट्यांनी घरफोडून 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बागनटाकळी देगलूर येथे चार जणांनी मारहाण करून 50 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या 60 लाखात 1 कोटीचे सोने; फसवणूक, पोलिसाच्या सहभागाचा पोलिस अहवाल February 4, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)-लोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ जानेवारी २०२६ रोजी साठ लाख रुपये रोख रक्कम घेऊन एक कोटी रुपयांचे सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण लोकशाहीचा गळा घोटून ‘ट्रेड डील’चा जल्लोष; देश विकला जातोय का? February 4, 2026 Kanthak Suryatale 3.25 वरून 18 टक्के… हा करार की आर्थिक आत्मसमर्पण? भारतीय लोकशाहीचे मंदिर म्हणवणाऱ्या संसदेत आज विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याची स्पर्धाच सुरू आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान…
महत्वाच्या बातम्या जवळ्यात विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचन करणे अनिवार्य! February 4, 2026 Kanthak Suryatale परिपाठातच महत्त्वाच्या बातम्यांचे सामूहिक वाचन; शालेय व्यवस्थापन समितीचा पुढाकार नांदेड : आजच्या बदलत्या युगात सर्वच वयाची मुले आपला जास्तीत जास्त वेळ टीव्ही, मोबाइल आणि सोशल मीडियावर घालवत असतात. परिणामी त्यांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या जन्मतारीख दुरुस्तीसाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला रंगेहात अटक February 3, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- येथील महात्मा कबीर विद्यालय, सहयोग नगर येथे दहावीच्या सनदवरील जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या बिलोली परिसरातील जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाचा छापा; १६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण ताब्यात February 3, 2026 Kanthak Suryatale बिलोली (प्रतिनिधी)- परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत सुमारे १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…