नांदेड महत्वाच्या बातम्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप February 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड – इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे महादेव पिंपळगाव येथे दि. २८ जानेवारी २०२६ ते ०३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष श्रमसंस्कार…
नांदेड महत्वाच्या बातम्या कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे -मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे February 4, 2026 Kanthak Suryatal पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड – कारागिरांच्या पारंपरिक व्यवसायाला मदत करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या कारागिरांना विविध…
नांदेड महत्वाच्या बातम्या शुक्रवारी ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन’ कार्यशाळा February 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्यात निर्यात क्षेत्रास चालना देणे, रोजगार निर्मितीला गती देणे तसेच निर्यात वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘जिल्हा हे निर्यात केंद्र’ या उपक्रमास प्रोत्साहन देण्यात येत…
नांदेड महत्वाच्या बातम्या सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी February 4, 2026 Kanthak Suryatal स्वारातीम विद्यापीठाकडून विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३–२४ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम पद्धत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जागतिक कर्करोग दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा February 4, 2026 Kanthak Suryatal भोकर – आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे, नोडल अधिकारी…
नांदेड नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा डॉ विजय कंदेवाड संचालक यांनी घेतला सखोल आढावा February 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड – आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आज नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास भेट देऊन नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयोजित…
राजकारण विश्लेषण पुस्तकाचा स्फोट, संसद ठप्प : ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’वरून सत्तेला घाम February 4, 2026 Kanthak Suryatal विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माजी स्थलसेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकावर बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आज राहुल गांधी हे पुस्तक हातात घेऊन…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत;शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क करण्याचे आवाहन February 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन, दारिद्ररेषेखालील शेतमजूर कुटूंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन उपलब्ध करुन देण्याची योजना…
नांदेड महत्वाच्या बातम्या कामगार-कर्मचार्यांच्या देशव्यापी संपाच्या तयारीसाठी 6 रोजी नांदेडमध्ये व्यापक बैठक February 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त कामगार-कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने येत्या 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप यशस्वी करण्याच्या दृष्टीने 6 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे व्यापक बैठक…
देश महत्वाच्या बातम्या प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर! नवी दिल्लीत 7-8 मार्च रोजी पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन February 4, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली – प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी तारा राणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली’…