Month: December 2025

  गुरुवारी बाल सुरक्षा, सकारात्मक शिस्त यांवर आधारित शिक्षण परिषदेचे आयोजन

नांदेड- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आदेशानुसार आज ११ रोजी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत समुह साधन केंद्र…

वनकामगारांचे 16 डिसेंबर पासून आंदोलन

नांदेड -वर्षांनुवर्षे कायम रोजंदारीवर काम करणार्‍या व न्यायालयाचा कामावरुन कमी न करण्याचा आदेश असलेल्या कामगारांना तात्काळ काम उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी शासकीय औद्योगीक कामगार संघटनेच्यावतीने दि.16 डिसेंबर पासून सामाजिक…

वंदे मातरम की ढाल, पण वार सत्तेवरच: लोकसभेतील चर्चेचा सत्ताधाऱ्यांवर उलटा फटका 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीची चाहूल लागताच केंद्रातील भारतीय जनता पक्षाने वंदे मातरमचा मुद्दा लोकसभेत ठोकून दिला. तेही कोणती राष्ट्रीय गरज नव्हे तर निव्वळ राजकीय खेळी म्हणून. कारण प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष SIR…

माजी सैनिक रामचंद्र जोंधळे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- श्रावस्तीनगर येथील श्रद्धावान ज्येष्ठ उपासक रामचंद्र नामदेव जोंधळे यांचे आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 7 वाजता त्यांचे राहते घर…

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर 

नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक…

सुलोचना देशमुख यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील यशनगरी प्रथमेश अपार्टमेंट काबरानगर परिसरातील रहिवासी तथा ज्येष्ठ महिला सुलोचना प्रभाकर देशमख यांचे वृध्दापकाळाने दि. ९ डिसेंबर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या…

 पोलीस अंमलदार  पाटील निलंबित तलाठी पाटील प्रतीक्षेत

अर्धापूर स्पेशल: “सरकारी नोकर की वाळू उद्योगपती?”” अर्धापूर तालुक्यात अशी एक “डायनॅमिक ड्यूओ” जोडी आहे — तलाठी साहेब आणि त्यांचे पोलीस नातलग. हे दोघे मिळून कथितपणे असा वाळू व्यवसाय चालवत…

नंबर प्लेट शिवाय वाहन चालवू नका – प्रादेशिक परिवहन अधिकारी;विशेष तपासणी मोहिमेत 22 दोषी वाहनांवर कारवाई

नांदेड-नांदेड शहरात विना नंबर प्लेट हायवा/टिप्पर वाहने धावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडच्या वायुवेग पथकातर्फे 7 ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या…

हक्काचा माणूस ; क्षितीज जाधव

कार्यकर्ता म्हणटल की तो केवळ राजकीय नेर्त्यांचीच कामे करण्यात गुंतलेला. परंतु क्षितीज जाधव हे नेहमी जनसामान्यांच्या प्रति आस्था असलेले उभरते नेतृत्व विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून अल्पावधीतच क्षितीज जाधव यांनी नावलौकिक…

नांदेडमध्ये 29 लाखांची जबरी चोरी; नियोजनबद्ध गुन्ह्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान

नांदेड (प्रतिनिधी)-काल रात्री सुमारे नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास चारचाकी वाहनातून तब्बल 29 लाख रुपयांची जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे नांदेड जिल्हा पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले…

error: Content is protected !!